रानडुकरांचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:32 IST2021-05-17T04:32:24+5:302021-05-17T04:32:24+5:30

पाणीपातळीत घट बीड : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. कडक उन्हाळा जाणवू ...

The plight of the cows | रानडुकरांचा त्रास

रानडुकरांचा त्रास

पाणीपातळीत घट

बीड : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. त्याचा परिणाम म्हणून विहिरी व इंधन विहिरींच्या पाणीपातळीवर परिणाम होऊ लागला आहे. काही भागात विहिरींनी तळ गाठला आहे.

रस्त्यावर स्टंटबाजी

अंबाजोगाई : शहरात सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी असतानाही युवक रात्रीच्या वेळी दुचाकीवर ट्रिपलसीट बसून विविध कसरती करणे. क्रिकेट खेळणे, स्पर्धा लावणे अशी स्टंटबाजी करत आहेत.

अवाजवी वीजबिले

बीड : गेल्या अनेक दिवसांपासून जे वीजबिल दिले जात आहे ते अनेकदा रीडिंग न घेताच दिले जाते. ग्रामीण भागात तर हा प्रकार सर्रास सुरू आहे. परिणामी वीजबिल मोठ्या प्रमाणात येत आहे. याबाबत विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.

Web Title: The plight of the cows