Beed : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि निसर्गाचा असमतोल यामुळे प्रधानमंत्री पीकविमा योजनेत राज्यात सर्वाधिक बीड जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होतात. त्यामुळे बीडचा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ साली केला होता. ...
होळ येथील ग्रामसेवक श्रीकांत कांबळे यांच्या जागी मंजूर पदानुसार ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे रखडलेले काम सुरू ... ...