मंत्री झाले काय, नाही झाले काय, मला काही फरक पडत नाही. आधीच मला तुमचे प्रेम मिळते आहे. बीड माझेच आहे. मला आता आष्टीत जास्त प्रेम करावे लागेल, कारण परळी राष्ट्रवादीकडे गेल्याने आष्टी भारतीय जनता पक्षाकडे आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या. ...
भावाच्या हत्येला दोन महिने झाले; परंतु एक क्षणही आठवणीशिवाय जात नाही. थोडेही दु:ख कमी होत नाही. या वेदना भयानक असून, यातून कुटुंब आणि ग्रामस्थ अजूनही बाहेर आलेले नाहीत ...
सरपंच संतोष देशमुख हत्येला दोन महिने पूर्ण, भाजपचे आमदार सुरेश धस म्हणाले, अंजली दमानिया, करुणा मुंडे काय म्हणाल्या, यापेक्षा त्यांनी त्या पदापासून दूर व्हावे, अशाप्रकारची मागणी त्यांच्याच पक्षातले आमदार बऱ्यापैकी करत आहेत. ...
Mahadev Munde : बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे यांच्या हत्ये प्रकरणाचा तपास एसआयटी किंवा सीआयडी मार्फत तपास करण्याची मागणी मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे. ...