लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाेकरी गेली अन् पैशांसाठी इंजिनिअर बनला चाेर; मोबाइल टॉवरच्या महागड्या डिश केल्या लंपास - Marathi News | Lost the job and an engineer became theft for money; stole mobile tower materials | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नाेकरी गेली अन् पैशांसाठी इंजिनिअर बनला चाेर; मोबाइल टॉवरच्या महागड्या डिश केल्या लंपास

धाराशिवमधील गुन्हे शाखेच्या पाेलिसांनी अंबाजाेगाईतून केली अटक ...

पीएसआय झाल्यावर सोमेश्वर गोरेला ग्रामस्थांनी डोक्यावर घेतले; आज तेच ढसाढसा रडताहेत - Marathi News | After becoming a PSI, the villagers took Someshwar Gore on their heads; today they are crying profusely | Latest beed News at Lokmat.com

बीड :पीएसआय झाल्यावर सोमेश्वर गोरेला ग्रामस्थांनी डोक्यावर घेतले; आज तेच ढसाढसा रडताहेत

सोमेश्वर गोरे यांनी नाशिकमधील प्रशिक्षण केंद्रात जीवन संपविल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ...

वाल्मीक कराडचा मावस भाऊ विष्णू चाटेला हवी होती बंदूक; केला होता परवान्यासाठी अर्ज - Marathi News | Valmik Karad's maternal uncle Vishnu Chate wanted a gun; Application was made before extortion case | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडचा मावस भाऊ विष्णू चाटेला हवी होती बंदूक; केला होता परवान्यासाठी अर्ज

खंडणी प्रकरणाच्या आधी केला होता अर्ज ...

Beed: अंबाजोगाईत आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवा पत्नींचा निघाला मुक मोर्चा - Marathi News | Beed: Widows of farmers who committed suicide in Ambajogai stage a silent protest | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: अंबाजोगाईत आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवा पत्नींचा निघाला मुक मोर्चा

विविध मागण्यांचे उपजिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन ...

पिकांना जीवनदान, भर उन्हाळ्यात मांजरा धरणातून सिंचनासाठी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग - Marathi News | Giving life to crops, releasing water from Manjara Dam into the riverbed for irrigation in the middle of summer | Latest beed News at Lokmat.com

बीड :पिकांना जीवनदान, भर उन्हाळ्यात मांजरा धरणातून सिंचनासाठी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

मांजरा धरणातून लातूर शहर, व लातूर औद्योगिक वसाहत, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब या शहरासह 20 पाणीपुरवठा योजनेमार्फत 63 गावांना या प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. ...

भावाच्या खुनात मलाच फसवणार होते; मृत विकास बनसोडेच्या भावाने सांगितली थरारक कहाणी - Marathi News | I was going to be framed for my brother's murder; Thrilling story told by deceased Vikas Bansode's brother | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भावाच्या खुनात मलाच फसवणार होते; मृत विकास बनसोडेच्या भावाने सांगितली थरारक कहाणी

सरकार न्याय द्या, भावाला मारणाऱ्या आरोपींना फासावर चढवा; मयत विकास बनसोडेच्या भावाची मागणी ...

बीडच्या नाथापूरमध्ये हवेत गोळीबार, गावठी पिस्तुलासह तिघांना अटक - Marathi News | Firing in the air in Nathapur, Beed, three arrested with a gavathi pistol | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या नाथापूरमध्ये हवेत गोळीबार, गावठी पिस्तुलासह तिघांना अटक

या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

बीडमधील ८४० बोगस पीकविमाधारकांकडून तब्बल ७८ लाख रुपये होणार वसूल - Marathi News | A whopping Rs 78 lakh will be recovered from 840 bogus crop insurance holders in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील ८४० बोगस पीकविमाधारकांकडून तब्बल ७८ लाख रुपये होणार वसूल

कृषी आयुक्तालयाने जिल्हाधिकारी यांना वसुलीबाबतच्या सूचना निर्गमित कराव्यात यासंबंधीचे पत्र नुकतेच पाठविले आहे. ...

मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला मिळाले हक्काचे घर; बांधकामाचे झाले भूमिपूजन - Marathi News | Santosh Deshmukh's family gets rightful house in Massajog; Groundbreaking ceremony held for construction | Latest beed News at Lokmat.com

बीड :मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला मिळाले हक्काचे घर; बांधकामाचे झाले भूमिपूजन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेत पक्षाच्या वतीने हे बांधकाम करून देण्याचा निर्णय घेतला. ...