लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
Beed: एकतर्फी प्रेमातून तरुणाने मुलीच्या वडिलांच्या कारला ट्रॅक्टरने दिली धडक, रोखली बंदूक - Marathi News | Beed Crime: Young man aggressive due to one-sided love, hit girl's father's car with tractor, stopped gun | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: एकतर्फी प्रेमातून तरुणाने मुलीच्या वडिलांच्या कारला ट्रॅक्टरने दिली धडक, रोखली बंदूक

मुलीच्या जखमी वडिलांवर बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

माझ्या लेकीसह दोघी गेल्या, दुसऱ्यांच्या तरी वाचवा हो ! बीडच्या लाडक्या बहिणीला अश्रू अनावर - Marathi News | My daughter and other two girl also died, please save the others! Beed's beloved sister bursts into tears after writing letter to DCM Eknath Shinde | Latest beed News at Lokmat.com

बीड :माझ्या लेकीसह दोघी गेल्या, दुसऱ्यांच्या तरी वाचवा हो ! बीडच्या लाडक्या बहिणीला अश्रू अनावर

उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणाऱ्या बीडच्या लाडक्या बहिणीला अश्रू अनावर ...

वाल्मीक कराड जेलमध्ये, पण कार्यकर्त्यांची अजूनही दहशत; डीवायएसपींच्या जबाबाने खळबळ - Marathi News | Gang Leader Walmik Karad in jail, but gang member still spreading fear; DySP's response creates excitement | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराड जेलमध्ये, पण कार्यकर्त्यांची अजूनही दहशत; डीवायएसपींच्या जबाबाने खळबळ

कराड खुनाच्या गुन्ह्यात अगोदरच आरोपी होता, हे पोलिसांना माहिती होते तर एवढे दिवस का लावले? हा प्रश्न आहे. ...

धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ  - Marathi News | Suspicious death of wife of Dhananjay Munde's close aide Rajendra Ghanwat? Anjali Damania's allegations create a stir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 

Beed News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांनी केलेल्या या आरोपा ...

बीडच्या जलदुताने पत्नीचे दागिने विकून बोअरवेल घेतला अन् ५ गावांना मोफत पाणी वाटलं - Marathi News | One borewell fell short, Jaldut Rajesh Kakade Beed sold his wife's jewelry to buy another and provided water to 5 villages | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या जलदुताने पत्नीचे दागिने विकून बोअरवेल घेतला अन् ५ गावांना मोफत पाणी वाटलं

Jaldut Rajesh Kakade Beed: बीडच्या जलदुताचा निर्धार! ग्रामस्थांना पाण्यासाठी एक बोअरवेल कमी पडला, लगेच पत्नीचे दागिने विकून दूसरा घेतला ...

वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ - Marathi News | In Valmik Karad Jail, the terror of the activists continues; Beed DYSP Golde response creates a stir | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ

वाल्मीक कराडला ३१ डिसेंबर २०२४ रोजी ताब्यात घेतल्याचा दावा उपअधीक्षक गोल्डे यांचा आहे. परंतु, तेव्हा त्याला खंडणीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले होते.  ...

सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय - Marathi News | Navnirman Education Institute will also erect a statue in the school named after Sarpanch Santosh Deshmukh | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय

दोन जातीतील सामाजिक सलोख्यासाठी नवनिर्माण शिक्षण संस्थेने उचलले पाऊल  ...

Beed: जेवणानंतर तरुणांचा धाब्यावर राडा; मालकाचा बेदम मारहाणीत मृत्यू, मुलगा गंभीर जखमी - Marathi News | Beed Crime: Youths clash on Dhaba after dinner; Owner dies in brutal beating, son seriously injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: जेवणानंतर तरुणांचा धाब्यावर राडा; मालकाचा बेदम मारहाणीत मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेह ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर आणून ठिय्या दिला. ...

'शांत बसा, नाही तर...'; चोरट्यांनी धमकी देत एक लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने पळवले - Marathi News | 'Sit quietly or else...'; Thieves enter house, threaten, loot Rs 1 lakh, gold jewellery | Latest beed News at Lokmat.com

बीड :'शांत बसा, नाही तर...'; चोरट्यांनी धमकी देत एक लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने पळवले

चोरटे समोरच्या इमारतीच्या छतावर झोपलेल्या बिहारी मंजुरांच्या कॅमेर्‍यात कैद; आष्टी ठाण्यात गुन्हा दाखल  ...