लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
सरपंच हत्या प्रकरणात मोठी अपडेट: वाल्मीक कराडसह ८ आरोपींविरोधात CID दाखल करणार चार्जशीट - Marathi News | beed murder case: cid to file chargesheet against 8 accused including walmik karad | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंच हत्या प्रकरणात मोठी अपडेट: वाल्मीक कराडसह ८ आरोपींविरोधात CID दाखल करणार चार्जशीट

आरोपींना कोर्टाच्या माध्यमातून कठोर शिक्षा होण्यासाठी यंत्रणांकडून सादर केले जाणारे आरोपपत्र महत्त्वाचे ठरणार आहे. ...

बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या कैदचे आदेश निघताच यंत्रणा खडबडून जागी, भरले १३ लाख - Marathi News | As soon as the order of imprisonment of Beed District Collector was issued, the system was put in place, 13 lakhs were deposited in court | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या कैदचे आदेश निघताच यंत्रणा खडबडून जागी, भरले १३ लाख

भूसंपादन मावेजा प्रकरण : प्रकल्पासाठी संपादित केली होती जमीन ...

राजस्थानी मल्टिस्टेटच्या अध्यक्षाला आता सेलू पोलिसांनी ताब्यात घेतले; तीन दिवसांची कोठडी - Marathi News | raajasathaanai-malataisataetacayaa-adhayakasaalaa-ataa-saelauu-paolaisaannai-taabayaata-ghaetalae-taina-daivasa-paolaisa-kaothadai | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राजस्थानी मल्टिस्टेटच्या अध्यक्षाला आता सेलू पोलिसांनी ताब्यात घेतले; तीन दिवसांची कोठडी

फसवणूक झाली असेल तर तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे ...

गौरवास्पद! मातृभूमीची सेवा करून जन्मभूमीत परतलेल्या सैनिकाचे ग्रामस्थांकडून जंगी स्वागत - Marathi News | Glorious! Havaldar Sukhdev Wanve, who returned to his native land after serving the motherland in Indian Army, received a warm welcome in the village | Latest beed News at Lokmat.com

बीड :गौरवास्पद! मातृभूमीची सेवा करून जन्मभूमीत परतलेल्या सैनिकाचे ग्रामस्थांकडून जंगी स्वागत

सैन्य दलात तब्बल २० वर्ष सेवा देऊन हवालदार सुखदेव वनवे गावी परतले आहेत ...

"कृष्णा आंधळे इथे आहे, पैसे पाठवा घेऊन येतो"; साडेचार तास वाट पाहायला लावून सुरेश धसांची फसवणूक - Marathi News | Suresh Dhas was cheated in the name of Krishna Andhale an absconding accused in the murder case of Sarpanch Santosh Deshmukh | Latest beed News at Lokmat.com

बीड :"कृष्णा आंधळे इथे आहे, पैसे पाठवा घेऊन येतो"; साडेचार तास वाट पाहायला लावून सुरेश धसांची फसवणूक

Krishna Andhle: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या नावावर सुरेश धस यांची फसवणूक करण्यात आली. ...

महिला, मुली घरातच असुरक्षित; ओळखीचे, जवळच्या नातेवाइकांपासूनच अधिक धोका - Marathi News | Women, girls are unsafe at home; More risk from acquaintances, close relatives | Latest beed News at Lokmat.com

बीड :महिला, मुली घरातच असुरक्षित; ओळखीचे, जवळच्या नातेवाइकांपासूनच अधिक धोका

नात्यातील लोकच अत्याचार, छेडछाड करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. हे असे असले, तरी सर्वच सारखे असतात, असे नाही. ...

जातीयवाद संपविण्यासाठी पाऊल; बीड पोलिसांना मिळेल फक्त पहिल्या नावाची नेमप्लेट! - Marathi News | Step to end communalism; Beed police will get only first name nameplate! | Latest beed News at Lokmat.com

बीड :जातीयवाद संपविण्यासाठी पाऊल; बीड पोलिसांना मिळेल फक्त पहिल्या नावाची नेमप्लेट!

बीड पोलिस अधीक्षकांचा निर्णय; आडनाव नकोच, फक्त पहिल्या नावाची नेमप्लेट; काय आहे संकल्पना ...

लेखी आश्वासनानंतर मस्साजोग ग्रामस्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन १० दिवसांची मुदत देऊन मागे - Marathi News | After the written assurance by Superintendent of Police, Massajog villagers called off their food giving up movement by giving a deadline of 10 days | Latest beed News at Lokmat.com

बीड :लेखी आश्वासनानंतर मस्साजोग ग्रामस्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन १० दिवसांची मुदत देऊन मागे

सर्व मागण्या मान्य करण्यासाठी ग्रामस्थांनी दहा दिवसांची मुदत दिली आहे. ...

ओम नमः शिवाय ! वैद्यनाथांच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी; मंदिर परिसर भाविकांनी फुलला - Marathi News | Om Namah Shivaay! Crowd of Shiva devotees for darshan of Vaidyanath; The temple area was filled with devotees | Latest beed News at Lokmat.com

बीड :ओम नमः शिवाय ! वैद्यनाथांच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी; मंदिर परिसर भाविकांनी फुलला

देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील  वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी हजारो शिवभक्त दाखल झाले आहेत. ...