लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
'खोक्या'ची हद्दपारी कोणी थांबवली? बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव धूळ खात - Marathi News | Who stopped the deportation of 'Khokya' Satish Bhosale? Proposals have been languishing with Beed sub-divisional officials for a year | Latest beed News at Lokmat.com

बीड :'खोक्या'ची हद्दपारी कोणी थांबवली? बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव धूळ खात

पोलिस अधीक्षकांनी एखाद्या गुंडाचा प्रस्ताव पाठविल्यावर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याकडून तातडीने कारवाई करून प्रस्ताव निकाली काढला जातो. परंतु, उपविभागीय अधिकारी हद्दपारीचे प्रस्ताव वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ प्रलंबित ठेवतात. ...

मराठवाडा बनले वैद्यकीय शिक्षणाचे हब; दरवर्षी घडत आहेत १ हजार ७५० नवे डॉक्टर - Marathi News | Marathwada has become a hub of medical education; 1,750 new doctors graduate from government and private colleges every year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा बनले वैद्यकीय शिक्षणाचे हब; दरवर्षी घडत आहेत १ हजार ७५० नवे डॉक्टर

प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, खासगी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचीही स्पर्धा ...

विषयाला फुलस्टॉप द्या, संतोष देशमुख प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश; मनोज जरांगेंचा आरोप - Marathi News | Give the matter a full stop, Devendra Fadnavis orders the police in the Santosh Deshmukh case Manoj Jarange's allegations | Latest beed News at Lokmat.com

बीड :विषयाला फुलस्टॉप द्या, संतोष देशमुख प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश; मनोज जरांगेंचा आरोप

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. ...

मारहाणीत तरुण मरण पावला समजून रोडवर फेकले; बीडमधील आणखी एक थरारक घटना - Marathi News | A young man was beaten up and thrown on the road, thinking he was dead; Another shocking incident in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :मारहाणीत तरुण मरण पावला समजून रोडवर फेकले; बीडमधील आणखी एक थरारक घटना

तरुणाच्या आईलाही मारहाण; सहाजणांविरोधात गुन्हा ...

खोक्याचा धंदा काय? कोरा सातबारा तरीही पैशांचा माज; २०० हरीण मारल्याचा आरोप - Marathi News | BJP MLA Suresh Dhas worker Satish alias Khokya Bhosale throws bundle of money at notorious accused | Latest beed News at Lokmat.com

बीड :खोक्याचा धंदा काय? कोरा सातबारा तरीही पैशांचा माज; २०० हरीण मारल्याचा आरोप

खोक्याने २०० हरिण मारल्याचा आणि सावकारकीचा आरोप आहे. ...

माझ्या बाबांचा गुन्हा कोणता? अश्रू ढाळत वैभवीच्या सवालाने गहिवरला मोर्चा - Marathi News | What is my father crime Vaibhavi Deshmukh sheds tears | Latest beed News at Lokmat.com

बीड :माझ्या बाबांचा गुन्हा कोणता? अश्रू ढाळत वैभवीच्या सवालाने गहिवरला मोर्चा

धनंजय देशमुखांनी मागितली न्यायाची भीक ...

"संतोष देशमुख प्रकरणात माझी मान खाली गेली"; पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत, मांडली सविस्तर भूमिका - Marathi News | Pankaja Munde said that her political reputation has been lowered due to the Santosh Deshmukh murder case | Latest beed News at Lokmat.com

बीड :"संतोष देशमुख प्रकरणात माझी मान खाली गेली"; पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत

मस्साजोगचे सरपंच आणि भाजपचे पदाधिकारी असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यात देशात चर्चेचा विषय ठरला. या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका मांडली.  ...

सतीश भोसले भाजपाचा कार्यकर्ता नाही, २०२१ मध्येच हकालपट्टी केली; समोर आलं पक्षाच स्पष्टीकरण - Marathi News | Satish Bhosale is not a BJP worker was expelled in 2021 Party's explanation revealed | Latest beed News at Lokmat.com

बीड :सतीश भोसले भाजपाचा कार्यकर्ता नाही, २०२१ मध्येच हकालपट्टी केली; समोर आलं पक्षाच स्पष्टीकरण

बीड जिल्ह्यातील सतीश भोसले याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

'खोक्या'च्या घरात वाळलेले मांस अन् शिकारीचे जाळे - Marathi News | Weapon and other hunting equipment seized from Satish Bhosale house | Latest beed News at Lokmat.com

बीड :'खोक्या'च्या घरात वाळलेले मांस अन् शिकारीचे जाळे

वन विभागाकडून झाडाझडती : हत्यारासह जप्त केले शिकारीसाठी लागणारे इतर साहित्य ...