माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
महाराष्ट्रात चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या वाल्मीक कराडला रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर बीड येथील जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहेत. याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावा केला आहे. ...
आर्थिक गुन्हे शाखेने ज्ञानराधाच्या ८० स्थावर मालमत्तांचा प्रस्ताव मुंबई येथे अपर पोलिस महासंचालकांना पाठविला आहे. तेथून प्रस्ताव गृहमंत्रालयात पाठविण्यात येणार आहे. ...