लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
पंकजाताई भरपावसात नुकसानग्रस्तांच्या दारात; पिकांबरोबरच शेतजमिनीच्या नुकसानीच्या भरपाई देण्याची केली मागणी - Marathi News | Pankajatai at the door of the victim; The minister appealed to the farmers to think while making political visits | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजाताई भरपावसात नुकसानग्रस्तांच्या दारात; पिकांबरोबरच शेतजमिनीच्या नुकसानीच्या भरपाई देण्याची केली मागणी

Pankaja Munde - मुसळधार पावसाचा फटका बसून नुकसान झालेल्या परळीतालुक्यातील  गावांचा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मंगळवारी भरपावसात दौरा केला. ...

वानटाकळीत पुराचे पाणी घुसले,शेतकऱ्यांनी चिंचेच्या झाडावर रात्र काढली - Marathi News | Floodwaters inundated Wantakali, and farmers spent the night on tamarind trees | Latest beed News at Lokmat.com

बीड :वानटाकळीत पुराचे पाणी घुसले,शेतकऱ्यांनी चिंचेच्या झाडावर रात्र काढली

flood in Beed : नागापूर, वानटाकळी जवळ जाणाऱ्या  वाणनदीला पूर आल्याने वानटाकळी गावात वाण नदीचे पाणी घुसल्याने गावात हाहाकार उडाला. ...

धक्कादायक ! चोरीच्या संशयावरून जमावाकडून तिघांना मारहाण, एकाचा मृत्यू  - Marathi News | Three beaten by mob on suspicion of theft, one killed | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! चोरीच्या संशयावरून जमावाकडून तिघांना मारहाण, एकाचा मृत्यू 

crime in Beed : जमावाने एका ट्रॅक्टरने शिवाजी काळेचा मृतदेह बोरगाव चौक रस्त्याच्याकडेला नेऊन टाकला. ...

Manjara River Flood : मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या १८ जणांना काढले सुखरूप बाहेर - Marathi News | Manjara River Flood : 18 people trapped in Manjara river flood evacuated | Latest beed News at Lokmat.com

बीड :Manjara River Flood : मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या १८ जणांना काढले सुखरूप बाहेर

Manjara River Flood धनेगाव येथील मांजरा धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने धरणाच्या खाली असलेल्या गावात महापूर आलेला आहे. ...

अतिवृष्टीने हातची पिके गेली, नदीनाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला - Marathi News | Due to heavy rains, hand crops were destroyed, rivers were flooded and many villages were cut off | Latest beed News at Lokmat.com

बीड :अतिवृष्टीने हातची पिके गेली, नदीनाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला

शेतातील पिके तर गेलीच पण अनेक गावातील नदीला पुर आल्याने गावचा संपर्क देखिल तुटला आहे. ...

'माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती'; परळीकरांच्या स्वागताने जयंत पाटील भावूक - Marathi News | 'I never had such a big wedding ceremony like this'; Jayant Patil is emotional with the welcome of Parlikar | Latest beed News at Lokmat.com

बीड :'माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती'; परळीकरांच्या स्वागताने जयंत पाटील भावूक

'पुढील निवडणुकीत परळीत धनंजय मुंडेना कुणी रोखू शकणार नाही.' ...

'पुढच्या 10 निवडणुकांमध्ये धनंजय मुंडेंना कोणीही रोखू शकणार नाही' - Marathi News | No one will be able to stop Dhananjay Munde in the next 10 elections, says jayant patil | Latest beed News at Lokmat.com

बीड :'पुढच्या 10 निवडणुकांमध्ये धनंजय मुंडेंना कोणीही रोखू शकणार नाही'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिसंवाद यात्रेनिमित्त जयंत पाटील परळीत आले होते. ...

नुकसानीच्या बदलत्या आकडेवारी नुसार पंचनामे सुरूच; पावसाचे सत्र थांबताच सरसकट मदतीची प्रक्रिया होणार - धनंजय मुंडे - Marathi News | Punchnama continues as per the changing statistics of losses; As soon as the rainy season stops, there will be a complete relief process - Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :नुकसानीच्या बदलत्या आकडेवारी नुसार पंचनामे सुरूच; पावसाचे सत्र थांबताच सरसकट मदतीची प्रक्रिया होणार - धनंजय मुंडे

बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना मदत देऊ - जयंत पाटील ...

नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांचा पुराच्या पाण्यातून जिवघेणा प्रवास - Marathi News | Lack of bridges on the river is a life threatening journey for the villagers | Latest beed News at Lokmat.com

बीड :नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांचा पुराच्या पाण्यातून जिवघेणा प्रवास

rain in Beed : मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर नदीला पाणी आल्याने वस्तीचा देवळाली गावासोबतचा संपर्क तुटला आहे. ...