आतापर्यंत कुलकर्णी यांची २५ पुस्तके प्रकाशित आहेत. २३ पुस्तके प्रकाशनासाठी तयार आहेत. नुकतेच त्यांनी डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या ... ...
अंबाजोगाई : जातिवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांना मंगळवारी २५ हजार रुपयांच्या ... ...
बीड : जिल्ह्यात अतिरिक्त ऊस झाला आहे. अतिरिक्त ऊस न गेल्याने २००७ मध्ये नानाभाऊ शिंदे या शेतकऱ्याने आत्महत्या ... ...
बीड : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात काही कर्मचाऱ्यांची बदली झाल्यानंतरही त्यांना खूर्ची सुटत नव्हती. याबाबत कर्मचारी संघटनेने तक्रार करताच ... ...
बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पती असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा यांना ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक झाली. सोळा दिवस ... ...
परळी : येथील रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीचे आदेश नसल्याने कोणीही प्लॅटफॉर्म तिकीट काढत नसल्याचे दिसून आले. सोमवारी रेल्वे ... ...
गेवराई : विक्रीसाठी आणलेल्या गावठी पिस्तूलसह दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, अन्य एक आरोपी फरार झाला. सोमवारी रात्री ... ...
कुठल्याच नाण्यावर बंदी नाही भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नाण्यांवर बदी नाही. तरीही दहा रुपयांचे नाणे लोक व्यवहारात आणत ... ...
जिल्ह्यात सोमवारी २ हजार २७३ संशयितांची तपासणी करण्यात आली. त्याचे अहवाल मंगळवारी मिळाले. यात २ हजार २३२ निगेटिव्ह, तर ... ...
बीड : कोरोनामुळे थांबलेल्या शस्त्रक्रियांना मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. यापुढे बीड जिल्हा रुग्णालय आणि अंबाजोगाईतील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात दररोज ... ...