SSC/HHC Exam: दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च, तर लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान होईल. ...
परीक्षार्थींना केंद्रात प्रवेश देताना त्याच्याकडे प्रवेशपत्र मागितले, ते त्याने दिलेही. मात्र, आधार कार्ड मागताच भंडाफोड होण्याच्या भीतीने अर्जुन बिघोतने काढता पाय घेत अचानक पलायन सुरू केले. ...
कडाक्याच्या थंडीत बाळाला उराशी कवटाळून बसलेल्या या मातेने उपचाराला नकार देत जिल्हा प्रशासनाची बेफिकीर वृत्ती चव्हाट्यावर आणली. ...
गावठी कट्टा लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, शिवाय कुटुंबीयांना संपविण्याची धमकी दिली. ...
अर्थसंकल्पात मराठवाड्याची मात्र निराशाच, केवळ १.४२ टक्के निधी, पीटलाइनचा प्रश्न कायम ...
Corona vaccine मराठवाड्यातील तब्बल ४ लाख ८३ हजार ५४८ विद्यार्थ्यांना लसीची प्रतीक्षा असून ३१ जानेवारीपर्यंत ५ लाख ५२ हजार ६१२ जण लसवंत झाले आहेत. ...
अहमदनगर-बीड-परळी मार्गासाठी ५६७ कोटी : मनमाड-मुदखेड-धोन विद्युतीकरणासाठी २२८ कोटी ...
पोलिसांनी तपास करत अवघ्या १२ तासांमध्ये आरोपीस ताब्यात घेतले. ...
अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय ...
टपरीचालक खून प्रकरणातील मुख्य आरोपी अभियांत्रिकीचा विद्यार्थी ...