एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ
विहिरीच्या पाण्यावरून आणि शेतातून जाणारा रस्ता वापरण्यावरून सतत वाद. ...
सोमवारी सकाळी नऊच्या दरम्यान रेल्वे स्टेशन मास्तर परळी यांनी परळी रेल्वे पोलिसांना नांदेड- बंगळुरू एक्सप्रेस रेल्वे डब्यात दीड महिन्याचे बाळ आढळून आले असल्याची खबर कळविले. ...
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांना दिवाळी साजरी करता आली नाही. कित्येकांची घरे उध्वस्त झाली, पोरा-बाळांप्रमाणे सांभाळलेली गुरं-ढोरं डोळ्यादेखत वाहून गेली. ...
ST employee strike: जिल्ह्यात तीव्र आंदोलन करूनही शासन दखल घेत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. ...
अनेक प्रश्न प्रलंबित असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांना हे शोभतं का?, विरोधकांचा सवाल. ...
कोरोनाची लाट ओसरल्याने या दिवाळीला भाविकांची वैजनाथ मंदिरात दर्शनासाठी गर्दी होती. ...
परळी तालुक्यातील बेलंबा येथे त्रिपुराचे पर्यटन सचिव आयएएस अधिकारी किरणकुमार गीते दिवाळीच्या सुट्यानिमित्त आले आहेत. ...
ST driver attempts suicide: चालकाची प्रकृती चिंताजनक असून विषारी द्रव्य प्राशन का केले याचे कारण अस्पष्ट आहे. ...
crop insurance: गंगाभिषण थावरेंनी केली होती याचिका दाखल, उच्च न्यायालयात १४ जानेवारीला सुनावणी ...
कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने तो मुलीला घेऊन गेला, त्यानंतर परतलाच नाही. ...