Swachh Bharat Abhiyan in Beed: गतवर्षी देशात बीड पालिकेचा देशात ११३वा क्रमांक होता. यावर्षी स्वच्छतेच्या सुधारणा तर काहीच झाल्या नाहीत. तरीही बीड पालिकेने ६७वा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे अश्चर्य व्यक्त होत आहे. ...
Mahesh Motewar Fraud Case: देशभर गाजलेल्या समृद्ध जीवन मल्टिस्टेटच्या साडेचार हजार कोटींच्या घोटाळ्याचा मास्टरमाईंड महेश मोतेवरला बीड शहर पोलिसांनी गुजरातच्या राजकोट मध्यवर्ती कारागृहातून १७ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले आहे. ...
जादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या समृद्ध जीवन मल्टीस्टेटविरुद्ध ३० ऑगस्ट २०१८ रोजी बीड शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. ...
मुदत उलटूनही ठेवी परत न केल्याने बीड शहर ठाण्यात सय्यद रहेमा सय्यद नियामत (रा. इस्लामपुरा, बीड) यांच्या तक्रारीवरून महेश मोतेवार, शशिकांत काळकर व सुनीता थोरात यांच्यावर ३० ऑगस्ट २०१८ रोजी गुन्हा नोंद झाला होता. ...