लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

किराणा दुकानाच्या आड गुटख्याचे गोदाम; पोलिसांच्या छाप्यात १४ लाखांचा मुद्देमाल जप्त  - Marathi News | Gutkha warehouse in grocery store; Goods worth Rs 14 lakh seized in police raid in Dharmapuri | Latest beed News at Lokmat.com

बीड :किराणा दुकानाच्या आड गुटख्याचे गोदाम; पोलिसांच्या छाप्यात १४ लाखांचा मुद्देमाल जप्त 

धर्मापुरी येथील एका किराणा दुकानात गुटखा विक्री चालू असल्याचे माहिती परळी ग्रामीणचे पोलिसांना मिळाली. ...

बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडवर! महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी ५ सदस्यीय पथकाची नेमणूक; अधीक्षकांचा मोठा निर्णय - Marathi News | Beed Police on alert mode 5-member team appointed to investigate Mahadev Munde murder case Superintendent's big decision | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडवर! महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी ५ सदस्यीय पथकाची नेमणूक; अधीक्षकांचा मोठा निर्णय

महादेव मुंडे हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाच्या तापासासाठी पाच सदस्यीय पथकाची नेमणूक केली आहे. ...

बीडची गुन्हेगारी कधी थांबणार? पोलिस अधीक्षक बदलले पण गंभीर गुन्ह्याच्या घटना सुरूच - Marathi News | When will crime in Beed stop? The Superintendent of Police has been changed but serious crimes continue to occur | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडची गुन्हेगारी कधी थांबणार? पोलिस अधीक्षक बदलले पण गंभीर गुन्ह्याच्या घटना सुरूच

जिल्ह्यातील गुन्हेगारी पाहता बीडला बिहार संबोधण्यात आले. बीडमधील भयान वास्तव अनेकांनी मांडले. यामुळे बीडची चर्चा राज्यभर झाली. ...

अखेर वनवेवाडीत बिबट्या जेरबंद; महिलेच्या नरडीचा घोट घेणारा हाच की दूसरा? - Marathi News | Finally, a leopard is captured in Vanvewadi; Is it the one who took the woman's life or someone else? | Latest beed News at Lokmat.com

बीड :अखेर वनवेवाडीत बिबट्या जेरबंद; महिलेच्या नरडीचा घोट घेणारा हाच की दूसरा?

विहिरीत पडला अन् पकडला; ५ दिवसांपूर्वी कारेगाव, मेंगडेवाडीत बिबट्याने केला होता हल्ला, यात एका महिलेचा मृत्यू झाला होता ...

महादेव मुंडे खून प्रकरण: मारेकरी पकडा, बीड पोलिसांना कुटुंबाकडून १० दिवसांचा अल्टीमेटम - Marathi News | Mahadev Munde murder case: Catch the killer, Beed police given 10-day ultimatum by family | Latest beed News at Lokmat.com

बीड :महादेव मुंडे खून प्रकरण: मारेकरी पकडा, बीड पोलिसांना कुटुंबाकडून १० दिवसांचा अल्टीमेटम

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यभर चर्चा झाली. त्यानंतर परळीत महादेव मुंडे खून प्रकरणही चर्चेत आले. ...

'प्रत्येक परीक्षेसाठी पप्पा सोडायला येत'; वैभवीने अश्रूंना केली वाट मोकळी, दु:ख झेलत दिला पेपर - Marathi News | Papa came to drop me off for every exam; I felt a lack in the very first paper, Vaibhavi gave way to tears | Latest beed News at Lokmat.com

बीड :'प्रत्येक परीक्षेसाठी पप्पा सोडायला येत'; वैभवीने अश्रूंना केली वाट मोकळी, दु:ख झेलत दिला पेपर

दोन महिने अभ्यासापासून दुरावलेल्या वैभवीने अखेर हिमतीने बारावीची परीक्षा दिली. ...

मतदानादिवशी मारहाण; धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय कैलास फड याच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल - Marathi News | Assault on polling day Case finally registered against Kailash Phad close aide of Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :मतदानादिवशी मारहाण; धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय कैलास फड याच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल

अखेर पोलिसांनी कैलास फडला दणका देत त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ...

मारेकरी पकडा, पोलिसांना १० दिवसांचा अल्टिमेटम; मयत महादेव मुंडेंचं कुटुंब आक्रमक - Marathi News | Catch the killer, 10-day ultimatum to the police; Late Mahadev Munde's family is aggressive | Latest beed News at Lokmat.com

बीड :मारेकरी पकडा, पोलिसांना १० दिवसांचा अल्टिमेटम; मयत महादेव मुंडेंचं कुटुंब आक्रमक

महादेव मुंडे खून प्रकरण : एसपी कार्यालयात कुटुंबीय, अधीक्षक नवनीत काँवत कार्यालयात नसल्याने त्यांनी तेथेच मुलांसह ठिय्या मांडला होता.  ...

बीडमध्ये आणखी १२७ जणांचे शस्त्र परवाने रद्द - Marathi News | Arms licenses of 127 more people cancelled in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये आणखी १२७ जणांचे शस्त्र परवाने रद्द

बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३१० शस्त्र परवाने रद्द; तर १० जणांनी परवाना नको म्हणून सरेंडर केला आहे. ...