लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
रिमझिम पावसात धनंजय मुंडे, चहा आणि गप्पा; वैद्यनाथाच्या दर्शनानंतर मित्रांसोबत जमली गट्टी - Marathi News | Dhananjay Munde, tea and chat in the drizzle rain; Gatti gathered with friends after Vaidyanatha's darshan | Latest beed News at Lokmat.com

बीड :रिमझिम पावसात धनंजय मुंडे, चहा आणि गप्पा; वैद्यनाथाच्या दर्शनानंतर मित्रांसोबत जमली गट्टी

वैद्यनाथाला साकडे घातल्यानंतर चहाचा आस्वाद घेत मित्रांसोबत गप्पात रंगले माजीमंत्री धनंजय मुंडे ...

'आज माझा शेवटचा दिवस'; असे स्टेट्स ठेवून तरुणाची आत्महत्या - Marathi News | ‘Today is my last day’; Young man commits suicide by keeping such status | Latest beed News at Lokmat.com

बीड :'आज माझा शेवटचा दिवस'; असे स्टेट्स ठेवून तरुणाची आत्महत्या

आसोला येथील तरूणाची धारूरमध्ये विषारी द्रव्य प्राशन करून केली आत्महत्या ...

गावाला जोडणारा पूल नदीच्या पुरात वाहून गेला; त्यावरून येणाऱ्या वृद्धाचा बुडून मृत्यू - Marathi News | On the way back to the village, the bridge was swept away by the flood of the river; Old man drowned | Latest beed News at Lokmat.com

बीड :गावाला जोडणारा पूल नदीच्या पुरात वाहून गेला; त्यावरून येणाऱ्या वृद्धाचा बुडून मृत्यू

मुसळधार पावसामुळे गावाजवळील नदीला पूर आलेला आहे. ...

संतापजनक! अल्पवयीन मुलीस पळवून नेत ट्रॅव्हल्समध्येच केला अत्याचार - Marathi News | Annoying! A minor girl was abducted and tortured in Travels | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतापजनक! अल्पवयीन मुलीस पळवून नेत ट्रॅव्हल्समध्येच केला अत्याचार

लग्नाचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीला पुणे येथे पळवून नेले, दोन दिवस नातेवाईकांकडे राहिल्यानंतर घरी परतल्यास उघडकीस आली अत्याचाराची घटना. ...

ग्रामस्थांपासून संरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तरुणाने घेतले विष - Marathi News | Poison taken by youth in front of District Collector's office to demand protection from villagers | Latest beed News at Lokmat.com

बीड :ग्रामस्थांपासून संरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तरुणाने घेतले विष

समाधान धिवार याने १ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. ...

अवैध गर्भपात प्रकरण: संदीप गोरेला मदत करणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Illegal abortion case: Sandeep Gore's helper handcuffed by police | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अवैध गर्भपात प्रकरण: संदीप गोरेला मदत करणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मशीन गवारेचीच : सतीश सोनवणेची कबुली; चार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू ...

पुजारी नेमण्यावरून दोन गटात हाणामारी; दोन्ही बाजूच्या १६ जणांवर गुन्हा - Marathi News | Fighting between two groups over the appointment of priests; Crime on 16 people on both sides | Latest beed News at Lokmat.com

बीड :पुजारी नेमण्यावरून दोन गटात हाणामारी; दोन्ही बाजूच्या १६ जणांवर गुन्हा

न्यायालयाचे वारस प्रमाणपत्र आहे, असे सांगत असताना, त्यांना तुमचे प्रमाणपत्र खोटे आहे, असे म्हणत मारहाण ...

ना कॉल आला, ना ओटीपी दिला, तरीही बँक खात्यातून  ५० हजार गडप - Marathi News | No call received, no OTP given, but 50,000 debits from bank account | Latest beed News at Lokmat.com

बीड :ना कॉल आला, ना ओटीपी दिला, तरीही बँक खात्यातून  ५० हजार गडप

अवघ्या काही मिनिटांत टप्प्याटप्प्याने १० वेळेस त्यांच्या खात्यातून प्रत्येकी पाच हजार रुपये असे एकूण ५० हजार रुपये डेबिट झाले. ...

पंकजा मुंडे यांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार का? सुरेश धस, लक्ष्मण पवार यांचीही दावेदारी - Marathi News | Will Pankaja Munde win the ministerial lottery? Suresh Dhas and Laxman Pawar are also contenders | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडे यांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार का? सुरेश धस, लक्ष्मण पवार यांचीही दावेदारी

माजी मंत्री पंकजा मुंडे यांना २०१४ मध्ये भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती मिळाली होती. ...