लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
बहीण-भावाचा खेळ अधुरा राहिला, छतात उतरलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने दोघांचाही मृत्यू - Marathi News | cousin brother sister's death due to electric shock on the roof | Latest beed News at Lokmat.com

बीड :बहीण-भावाचा खेळ अधुरा राहिला, छतात उतरलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने दोघांचाही मृत्यू

माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथील घटना ...

बोगस दस्तावेजाद्वारे जमीन हडपण्याचा प्रयत्न; भूमी अभिलेख उपअधीक्षकासह सहा जणांवर गुन्हा - Marathi News | Attempts to grab land by bogus documents; Crime against six persons including Deputy Superintendent of Land Records | Latest beed News at Lokmat.com

बीड :बोगस दस्तावेजाद्वारे जमीन हडपण्याचा प्रयत्न; भूमी अभिलेख उपअधीक्षकासह सहा जणांवर गुन्हा

भूमाफिया आणि गावगुंडांनी बनावट दस्तावेज करून जमिनी बळकावण्याचा सपाटा लावला आहे. ...

मराठवाड्यासाठी अत्यल्प ‘संकल्प’;भरीव तरतूद नसल्याने योजना मार्गी लागणार कशा ? - Marathi News | There is very little 'Sankalp' for Marathwada; how will the plan work if there is no provision? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यासाठी अत्यल्प ‘संकल्प’;भरीव तरतूद नसल्याने योजना मार्गी लागणार कशा ?

प्रत्येक जिल्ह्यासाठी योजना दिसत असल्या तरी त्या किरकोळ स्वरुपाच्या असल्याचे अभ्यासकांचे मत ...

सकाळी पदोन्नतीचे सत्कार स्वीकारणारा पोलीस उपनिरीक्षक सायंकाळी लाच प्रकरणात अटकेत - Marathi News | The joy of promotion turned out to be overwhelming; Police sub-inspector arrested for soliciting bribe in Beed District | Latest beed News at Lokmat.com

बीड :सकाळी पदोन्नतीचे सत्कार स्वीकारणारा पोलीस उपनिरीक्षक सायंकाळी लाच प्रकरणात अटकेत

सगळीकडून स्वागताचा, अभिनंदनाचा वर्षाव झाला, पण सायंकाळी एसीबीच्या बीड येथील पथकाने त्यांना लाच मागणी केली म्हणून अटक केली. ...

जायकवाडीत जलपर्यटन, तर हिंगोलीत कृषी संशोधन केंद्र; जाणून घ्या अर्थसंकल्पात मराठवाड्यासाठी काय? - Marathi News | Water tourism in Jayakwadi Dam and Agricultural Research Center in Hingoli; Know what is in the budget for Marathwada? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडीत जलपर्यटन, तर हिंगोलीत कृषी संशोधन केंद्र; जाणून घ्या अर्थसंकल्पात मराठवाड्यासाठी काय?

मराठवाड्यासाठी पर्यटन, कृषी, आरोग्य या क्षेत्रात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.  ...

Inspirational Story: घामाचे मोती! हमाली करणारा ज्ञानेश्वर बनला फौजदार; गावकऱ्यांनी घोड्यावर बसवून काढली मिरवणूक - Marathi News | Inspirational Story: Dnyaneshwar Devkate became the PSI; Shodod villagers celebrate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घामाचे मोती! हमाली करणारा ज्ञानेश्वर बनला फौजदार; गावकऱ्यांनी घोड्यावर बसवून काढली मिरवणूक

ज्ञानेश्वरचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले, तर पदवीपर्यंतचे शिक्षण बलभीम महाविद्यालयात झाले. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने  ज्ञानेश्वरने एका कृषी दुकानावर काम केले. दुसऱ्याच्या शेतात मिळेल ते काम करून मजुरी केली. ...

'युद्ध पेटले, आमचे करिअर थांबले',युक्रेनहून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न - Marathi News | 'War broke out, our careers came to a halt', questioning the future of medical students returning from Ukraine | Latest beed News at Lokmat.com

बीड :'युद्ध पेटले, आमचे करिअर थांबले',युक्रेनहून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न

बीड जिल्ह्यासह राज्यातील जवळपास दोन हजारांहून अधिक विद्यार्थी युक्रेनमध्ये एमबीबीएस होण्यासाठी गेलेले होते. सद्य:स्थितीत तेथे युद्ध सुरू असल्याने हे विद्यार्थी आपापल्या गावी परतत आहेत. ...

थरारक! साडेतीन लाखांसाठी ऊसतोड मुकादमाला ३६ दिवस डांबले;पोलिसांनी कराडमधून केली सुटका - Marathi News | Thrilling! Sugarcane labor contractor kidnapped 36 days for 3.5 lakhs; police released him from Karad | Latest beed News at Lokmat.com

बीड :थरारक! साडेतीन लाखांसाठी ऊसतोड मुकादमाला ३६ दिवस डांबले;पोलिसांनी कराडमधून केली सुटका

मुकादमास सुरक्षित पाहून त्यांची पत्नी व मुले यांना अश्रू अनावर झाले. ...

दोन महिलांची कमाल, शेतकरी कंगाल; गोडगोड थापांना भुलून १४ लाखांना फसला - Marathi News | two women cheated a farmer; looted 14 lakhs | Latest beed News at Lokmat.com

बीड :दोन महिलांची कमाल, शेतकरी कंगाल; गोडगोड थापांना भुलून १४ लाखांना फसला

लिंबू प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करून तक्रारदाराने संबंधिताला दिले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. ...