राजकीय पक्षांच्या आश्रयाला असलेल्या पदाधिकाऱ्यांसह अवैध धंदेवाले व माफियांविरुद्ध धडक कारवाया केल्याने पंकज कुमावतांच्या नावाची दहशत आहे. याचाच फायदा घेत अंमलदार धोंडीराम मोरे यांनी परस्पर वसुलीचा फंडा वापरला. ...
Beed News: राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपने मिळून परिवर्तन घडविले. आता जिल्ह्यातही असेच परिवर्तन घडविण्यासाठी आगामी सर्वच निवडणुका एकत्र लढविणार असल्याचे सूतोवाच भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी काढले. ...
Agriculture News: आधी शंखी गोगलगायीने त्रस्त केल्यानंतर आता ‘यलो मोझॅक’ नामक व्हायरस तसेच खोडमाशी आणि चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव सोयाबीनच्या पिकामध्ये पसरू लागल्याने शेतकरी चिंतेत आहे. ...