लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
कामगिरी दमदार ! परिस्थितीवर मात करत बीडमधील ऊसतोड मजुरांची चार मुले बनली डॉक्टर - Marathi News | Strong performance! Overcoming the situation, four children of sugarcane workers in Beed became doctors | Latest beed News at Lokmat.com

बीड :कामगिरी दमदार ! परिस्थितीवर मात करत बीडमधील ऊसतोड मजुरांची चार मुले बनली डॉक्टर

बीड जिल्ह्यातील शांतीवन संस्थेने स्वीकारले होते पालकत्व ...

रस्त्यासाठी मुलाबाळांसह शेतकरी उसाच्या फडातच बसला उपोषणाला; बीडच्या शेतकऱ्याची व्यथा - Marathi News | The farmer with his children for the road sat in the sugarcane field on hunger strike; The plight of the Beed farmer | Latest beed News at Lokmat.com

बीड :रस्त्यासाठी मुलाबाळांसह शेतकरी उसाच्या फडातच बसला उपोषणाला; बीडच्या शेतकऱ्याची व्यथा

रस्त्याअभावी पाच एकर ऊस जाईना : बीडच्या शेतकऱ्याची व्यथा ...

"नीट'नंतर मेडिकल प्रवेशाचे आम्ही पाहतो'; प्रवेशाच्या नावाखाली लाखोंना गंडविणारे दोघे जेरबंद - Marathi News | 'We see medical admissions after 'NEET'; Two arrested for defrauding millions under the guise of admission | Latest beed News at Lokmat.com

बीड :"नीट'नंतर मेडिकल प्रवेशाचे आम्ही पाहतो'; प्रवेशाच्या नावाखाली लाखोंना गंडविणारे दोघे जेरबंद

युव नेक्स्ट स्टेप एज्युेशन कन्सल्टन्स नावाची संस्था असल्याचे सांगून वैद्यकीय प्रवेश मिळवून देण्यासाठी पाच वर्षांसाठी ७५ लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले. ...

Mhada Paper Leak Case: म्हाडा पेपर फुटीतील महिला एजंटला बीडमधून अटक - Marathi News | mhada paper leak case one women arrested in beed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mhada Paper Leak Case: म्हाडा पेपर फुटीतील महिला एजंटला बीडमधून अटक

परीक्षार्थींना गोळा करण्याचे काम ही महिला एजंट करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ...

थरारक! बहिणीच्या प्रियकराची धावत्या दुचाकीवर चाकूने वार करुन हत्या - Marathi News | Thrilling! Sister's boyfriend stabbed to death on a speeding two-wheeler in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :थरारक! बहिणीच्या प्रियकराची धावत्या दुचाकीवर चाकूने वार करुन हत्या

गाडीवर पाठीमागे बसलेल्या भावाने अचानक गाडी चालवत असलेल्या बहिणीच्या प्रियकराच्या पोटात चाकूने सपासप वार केले ...

प्रेमीयुगुल पळाले, खऱ्या जोडप्याला कळाले; दोघेही म्हणतात, ‘साहेब, आमचा जोडीदार शोधून आणा’ - Marathi News | couple ran away realizing the real couple both say request to police to find them in beed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमीयुगुल पळाले, खऱ्या जोडप्याला कळाले; दोघेही म्हणतात, ‘साहेब, आमचा जोडीदार शोधून आणा’

लग्न, लव्ह अन् लोचा... असा प्रसंग पाहून पोलीसही चक्रावून गेले. ...

गोड ऊसाच्या कडू कहाण्या; कारखाना ऊस नेईना, शेतकऱ्याचा भर उन्हात कुटुंबासह रस्त्यावरच ठिय्या - Marathi News | Bitter tales of sweet sugarcane; factory not taking sugarcane, farmer stays on the road with his family in the hot sun | Latest beed News at Lokmat.com

बीड :गोड ऊसाच्या कडू कहाण्या; कारखाना ऊस नेईना, शेतकऱ्याचा भर उन्हात कुटुंबासह रस्त्यावरच ठिय्या

ग्रामीण भागात सध्या गोड ऊसाच्या कडू कहाण्या सर्वत्र ऐकण्यास मिळत आहेत. ...

'नीट' परीक्षा उत्तीर्ण मुलीला मेडिकल प्रवेशाचे आमिष दाखवून १४ लाख रुपये हडपले - Marathi News | The girl, who passed the 'NEET' exam, was lured for medical admission and snatched Rs 14 lakh | Latest beed News at Lokmat.com

बीड :'नीट' परीक्षा उत्तीर्ण मुलीला मेडिकल प्रवेशाचे आमिष दाखवून १४ लाख रुपये हडपले

महाविद्यालयात प्रवेशही मिळवून दिला नाही आणि रक्कम परत करण्यासही नकार दिला ...

पत्नीला नांदायला पाठवण्यास नकार, जावयाचा पाठलाग करत सासऱ्यावर कोयत्याने हल्ला - Marathi News | Man attacked on father-in-law with a scythe as he is not sending his wife to home | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पत्नीला नांदायला पाठवण्यास नकार, जावयाचा पाठलाग करत सासऱ्यावर कोयत्याने हल्ला

पती-पत्नीट नेहमीच किरकोळ वाद होत असल्यामुळे पत्नी माहेरी आली होती. ...