या प्रकरणात पोलिसांनी सकाळीच मयताच्या नातेवाइकांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत चौकशी केली. ...
मयत महिलेच्या गर्भपिशवीला छिद्र पडलेले होते, तसेच आत अर्भक नव्हते. ...
भीमाशंकर शुगर्सचे चेअरमन नितीन लोढांवर गावातील त्यांच्याच कार्यकर्त्याने प्राणघातक हल्ला केला. ...
तरुणास दोन विवाहित बहिणी आहेत. त्याच्यासाठी वधूशोध सुरू होता. ...
रंजेगावात प्रेमापायी सुखी संसार उद्ध्वस्थ : आई गेली, बाप तुरुंगात, दोन भावंडे प्रेमाला पारखी ...
सेवा जेष्ठता यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या कामासाठी मागितला मोबदला ...
नुपूर शर्मा आणि सदरील वृत्तवाहिनीविरोधात गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी ...
कौटुंबिक कारणातून हल्ला केला असल्याची शक्यता असून हल्लेखोर भाऊ पोलिसांच्या ताब्यात आहे ...
आरोग्य विभागाच्या अपयशाने १६० मृत्यू वाढले :राज्यातील माता मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजनांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जाते. ...
चोराने आपल्याला बांधून ठेवले असा दावा करणाऱ्या पतीवरच संशय असून त्याची पोलिसांनी कसून चौकशी सुरू आहे. ...