सोने गहाण, कर्जही काढले : चार पैकी एका महिलेने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र गहाण ठेवून पैशांची जुळवाजुळव केली होती, तर दुसऱ्या एका महिलेने बचत गटाचे कर्ज घेतले होते. या चारही महिला मजुरी करून पोट भरतात. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांना अश्रू अ ...