लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
वंजारी-धनगर एकत्र आले तर इतिहास घडेल; आमदार गोपीचंद पडळकरांचा विश्वास - Marathi News | History will be made if Vanjari-Dhangar come together Says BJP MLC Gopichand Padalkar | Latest beed News at Lokmat.com

बीड :वंजारी-धनगर एकत्र आले तर इतिहास घडेल; आमदार गोपीचंद पडळकरांचा विश्वास

इंग्रज निजाम या दोन्ही शत्रुंना एकत्र लोळवणाऱ्या धर्माजी मुंडे नाईकांची शौर्यकथा ग्रामस्थ जाणतात पण ती राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर का गेली नाही? असा सवाल भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केला. ...

आमदार गोपीचंद पडळकर यांचा परळी दौरा; श्रावण मासानिमित्त घतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन - Marathi News | Parli tour of MLA Gopichand Padalkar; took darshan of Lord Vaidyanath on the occasion of Shravan month | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार गोपीचंद पडळकर यांचा परळी दौरा; श्रावण मासानिमित्त घतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

गोपीचंद पडळकरांनी वैद्यनाथ मंदिरातील राजमाता पुण्यश्लोक  अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. ...

गोगलगायींच्या प्रादुर्भावाने पिकांचे मोठे नुकसान; राज्य सरकारने तात्काळ मदत द्वारी- अजित पवार - Marathi News | Major crop losses due to snail infestation; State Government should give immediate help- Ajit Pawar | Latest beed News at Lokmat.com

बीड :गोगलगायींच्या प्रादुर्भावाने पिकांचे मोठे नुकसान; राज्य सरकारने तात्काळ मदत द्वारी- अजित पवार

3600 हेक्टरवर सोयाबीन गोगलगायींनी फस्त केल्या, तीन-चार पेरण्या करूनही काही पदरात येईना ...

सेवानिवृत्त सैनिकाच्या घरी भरदिवसा चोरी; २२ तोळे सोन्यासह ३ लाखांची रोकड लंपास - Marathi News | Broad Day Burglary at Retired Soldier's Home; 3 lakhs in cash along with 22 tolas of gold | Latest beed News at Lokmat.com

बीड :सेवानिवृत्त सैनिकाच्या घरी भरदिवसा चोरी; २२ तोळे सोन्यासह ३ लाखांची रोकड लंपास

आष्टी तालुक्यातील कडा डोईठाण रोडवर असलेल्या सांगवी पाटण येथील घटना ...

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून केला अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Kidnapped and raped a minor girl; A case has been registered against three | Latest beed News at Lokmat.com

बीड :अल्पवयीन मुलीचे अपहरण करून केला अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल

अपहरण केल्यानंतर लग्नाचे आमिष देऊन केला अत्याचार ...

मराठवाड्यात अतिवृष्टीने ७४२ कोटी रुपयांचे नुकसान; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे शेतकऱ्यांचे लक्ष - Marathi News | 742 crore loss due to heavy rains in Marathwada; Farmers' attention to Chief Minister Eknath Shinde's announcement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात अतिवृष्टीने ७४२ कोटी रुपयांचे नुकसान; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे शेतकऱ्यांचे लक्ष

यंदाच्या आजवरच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे ६ लाख २७ हजार ६१४ शेतकऱ्यांचे ४ लाख ३८ हजार १२.४१ हेक्टरातील पिकाचे नुकसान झाले आहे ...

कुंपणात विद्युत प्रवाह सोडल्याने डाळींब बाग वाचली पण शेतकऱ्याने तरुण मुलगा गमावला - Marathi News | Leaving the current in the fence saved the pomegranate garden but the farmer lost his son | Latest beed News at Lokmat.com

बीड :कुंपणात विद्युत प्रवाह सोडल्याने डाळींब बाग वाचली पण शेतकऱ्याने तरुण मुलगा गमावला

बागेलाच्या संरक्षण कुंपणातील विद्युत प्रवाहाचा धक्का बसून शेतकऱ्याच्या तरुण मुलाचा मृत्यू झाला  ...

२० कोटींच्या समृध्द जीवन घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार महेश मोतेवारला जामीन मंजूर - Marathi News | Bail granted to Mahesh Motewar, the main mastermind of the Rs 20 crore Samrudha Jivan scam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२० कोटींच्या समृध्द जीवन घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार महेश मोतेवारला जामीन मंजूर

बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल एका गुन्ह्यात जामीन ...

आष्टीत चोरट्यांचा धुमाकूळ; शेतवस्तीवर भरदिवसा घरफोडी, रोकडसह दागिने लंपास - Marathi News | A flurry of thieves in Ashti; Burglary in daylight at farm, cash and jewelery stolen | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टीत चोरट्यांचा धुमाकूळ; शेतवस्तीवर भरदिवसा घरफोडी, रोकडसह दागिने लंपास

चोरट्यांनी १ लाख ५० हजार रोकड सह ७ तोळे दागिने केले लंपास ...