सामाजिक न्याय विभागामार्फत धनंजय मुंडे हे त्या विभागाचे मंत्री असताना एप्रिल 2022 मध्ये या कामासाठी त्यांनी 1 कोटी 32 लाख रुपये निधी मंजूर केला होता. ...
Vinayak Mete Audio Clip Viral : मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत नाहीत तोच आण्णासाहेब मायकर नामक कार्यकर्त्याची एक तथाकथीत ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. ...
विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आम्हाला कळविण्यात आलेल्या अपघाताची वेळ आणि प्रत्यक्ष झालेल्या अपघाताची वेळ, यातील टाईम गॅपची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. ...
विनायक मेटेंच्या अपघातावर अनेकजण संशय व्यक्त करत आहेत. त्यामुळे हा घातपात आहे की अपघात याची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत. ...
Vinayak Mete : रायगड पोलिसांच्या माहितीवरून पालघर पोलिसांनी दमण येथून चालकाला ताब्यात घेतले आहे. चौकशी अंती अपघाताचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे, मात्र कोणासही अटक केलेली नसून गुन्हाही दाखल झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ...
"मेडिकल टरमिनॉलोजीनुसार, मृत्यूपश्चात माणूस पांढरा फटक पडत नाही. मेटे साहेंबाचा चेहरा आतोनात पांढरा पडलेला होता. त्यांच्या नाक व कानातून रक्त येत होते." ...