लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
केबीसीचा हुबेहूब स्टुडिओ, व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये घेऊन बनवले सावज, शिक्षकाचे गेले २९ लाख - Marathi News | looks like KBC's studio, fishing to be made in WhatsApp group, teacher lost 29 lakhs | Latest beed News at Lokmat.com

बीड :केबीसीचा हुबेहूब स्टुडिओ, व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये घेऊन बनवले सावज, शिक्षकाचे गेले २९ लाख

बीड सायबरने केली साखळी ब्रेक : म्होरक्याला पकडण्याचे आव्हान कायम ...

भाजीपाला विक्रीसाठी जाणाऱ्या शेतकरी पितापुत्राचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू - Marathi News | A farmer father and son, who was going to sell vegetables, died on the spot after being hit by a car | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजीपाला विक्रीसाठी जाणाऱ्या शेतकरी पितापुत्राचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू

पैठण - बारामती रोडवरील चोभानिमगांव येथील घटना ...

महावितरणविरोधात रोष; बीडमध्ये पहिल्याच दिवशी बाप्पांची रात्र अंधारात - Marathi News | anger against Mahavitaran; Bappa's night in the dark on the first day of Ganesh Mahotsav in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :महावितरणविरोधात रोष; बीडमध्ये पहिल्याच दिवशी बाप्पांची रात्र अंधारात

रात्रभर वीज गायब : नियमित सोडाच पण उत्सव काळातही सेवा देण्यात महावितरण अपयशी ...

कॉफी शॉप नव्हे अत्याचाराचा अड्डा; ३०० रुपयांत तासभर केबीन, अल्पवयीनवर अत्याचार उघड - Marathi News | Not a coffee shop, a place of abuse; Cabins for 300 rupees for an hour, abuse of minors exposed | Latest beed News at Lokmat.com

बीड :कॉफी शॉप नव्हे अत्याचाराचा अड्डा; ३०० रुपयांत तासभर केबीन, अल्पवयीनवर अत्याचार उघड

बीडमधील प्रकार : गेवराईच्या अल्पवयीन मुलीवर बीडमध्ये आणून कॉफी शॉपमध्ये अत्याचार ...

'तेरे लष्कर के मुकाबले अकेला हूं मै...', धनंजय मुंडेंचे विरोधकांना खास शायरीतून आव्हान - Marathi News | 'Tere Lashkar ke mukabale Akela hoon mai...', Dhananjay Munde's challenge to his opponents through a shayari | Latest beed News at Lokmat.com

बीड :'तेरे लष्कर के मुकाबले अकेला हूं मै...', धनंजय मुंडेंचे विरोधकांना खास शायरीतून आव्हान

नाथ प्रतिष्ठाणच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवाचे शानदार उद्घाटन ...

नवीन अट, कोरोना सानुग्रह अनुदानासाठी ९० दिवसांच्या आत करा अर्ज - Marathi News | Apply within 90 days for the new condition, Corona Sanugraha grant | Latest beed News at Lokmat.com

बीड :नवीन अट, कोरोना सानुग्रह अनुदानासाठी ९० दिवसांच्या आत करा अर्ज

कोराेना आजारामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकास शासनाकडून सानुग्रह अनुदान म्हणून ५० हजार रुपये दिले जातात. ...

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी करणे आवश्यक; राहिले फक्त १५ दिवस - Marathi News | Farmers must register for e-crop inspection; Only 15 days left | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी करणे आवश्यक; राहिले फक्त १५ दिवस

सुधारित ई-पीक पाहणी मोबाइल ॲप व्हर्जन-२ गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. ...

झुंज अपयशी! ट्रॅव्हल्सने उडविलेल्या तरूणाचा सहा दिवसानंतर उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Battle failed! A young man who was blown up by Travels died after six days of treatment | Latest beed News at Lokmat.com

बीड :झुंज अपयशी! ट्रॅव्हल्सने उडविलेल्या तरूणाचा सहा दिवसानंतर उपचारादरम्यान मृत्यू

बीड-कडा-नगर राष्ट्रीय महामार्गावर जळगाव येथील घटना  ...

राख तळ्यात 'जिलेटीन ब्लास्ट'चा प्रयत्न; परळीतून आणखी एक आरोपी अटकेत - Marathi News | Attempted 'Gelatin Blast' in Ash Lake near Parali Power station; Another accused arrested from Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :राख तळ्यात 'जिलेटीन ब्लास्ट'चा प्रयत्न; परळीतून आणखी एक आरोपी अटकेत

राख उपसा करण्यासाठी राखेचे घट्ट झालेले ढीग मोकळे करण्यासाठी जिलेटिन वापरून ब्लास्टिंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आता अटक आरोपीची संख्या तीन झाली आहे. ...