लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

पोलिस म्हणतात, बीड नकोच; महासंचालकांकडे किती आले बदलीसाठी विनंती अर्ज ? - Marathi News | Police say, no to Beed; How many transfer requests have been received by the Director General? | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोलिस म्हणतात, बीड नकोच; महासंचालकांकडे किती आले बदलीसाठी विनंती अर्ज ?

जिल्ह्यात २९ पोलिस ठाणे आहेत. यामध्ये उपनिरीक्षक ते डीवायएसपी अशा १८८ अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून पैकी १७२ सध्या कार्यरत आहेत. ...

वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट जेलमध्ये स्पेशल चहा अन् जेवणही...!   - Marathi News | vaalamaika-karaadalaa-vahaiayapai-taraitamaenta-jaelamadhayae-sapaesala-cahaa-ana-jaevanahai | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट जेलमध्ये स्पेशल चहा अन् जेवणही...!  

लोकमत न्यूज नेटवर्क  बीड : खंडणी व सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला कारागृहातही व्हीआयपी ट्रीटमेंट ... ...

परळीत सापडले १०९ अज्ञात मृतदेह, खासदार बजरंग सोनावणे यांचा सनसनाटी दावा  - Marathi News | 109 unidentified bodies found in Parli, Beed MP Bajrang Sonawane's sensational claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परळीत सापडले १०९ अज्ञात मृतदेह, खासदार बजरंग सोनावणे यांचा सनसनाटी दावा 

Bajrang Sonawane's sensational claim : बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी  परळीबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. परळीमध्ये १०९ अज्ञात मृतदेह सापडल्याचा दावा बजरंग सोनावणे यांनी केला आहे.  ...

'वाल्मीक कराडला तुरुंगात व्हीआयपी असल्यासारख्या सुविधा'; कोणत्या अधिकाऱ्यांवर आरोप? - Marathi News | Dhananjay Deshmukh has alleged that Valmik Karad is being given VIP treatment by police officers in the Beed jail | Latest beed News at Lokmat.com

बीड :'वाल्मीक कराडला तुरुंगात व्हीआयपी असल्यासारख्या सुविधा'; कोणत्या अधिकाऱ्यांवर आरोप?

दोन कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला तुरुंगात व्हीआयपी व्यक्तीसारख्या सोयी सुविधा दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही पोलीस अधिकाऱ्यांची नावे देशमुख कुटुंबीयांनी घेतली आहेत.  ...

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट; ८० दिवसांत दोषारोपपत्र दाखल - Marathi News | Big update in Massajog Sarpanch Santosh Deshmukh murder case; Chargesheet filed in 80 days | Latest beed News at Lokmat.com

बीड :मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट; ८० दिवसांत दोषारोपपत्र दाखल

संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या झाली होती. या गुन्ह्याच्या काही दिवस अगोदर ॲट्रॉसिटी, मारहाण आणि खंडणीचे गुन्हे घडले होते. ...

छत्रपती संभाजीनगरहून बीड, धाराशिव गाठता येईल रेल्वेने; नव्या मार्गाला मंजुरी देण्याची हालचाल - Marathi News | Beed, Dharashiv can be reached by rail from Chhatrapati Sambhajinagar; Motion to approve the new route | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरहून बीड, धाराशिव गाठता येईल रेल्वेने; नव्या मार्गाला मंजुरी देण्याची हालचाल

धाराशिव- बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाचा असा होईल फायदा ...

सरपंच हत्या प्रकरणात मोठी अपडेट: वाल्मीक कराडसह ८ आरोपींविरोधात CID दाखल करणार चार्जशीट - Marathi News | beed murder case: cid to file chargesheet against 8 accused including walmik karad | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंच हत्या प्रकरणात मोठी अपडेट: वाल्मीक कराडसह ८ आरोपींविरोधात CID दाखल करणार चार्जशीट

आरोपींना कोर्टाच्या माध्यमातून कठोर शिक्षा होण्यासाठी यंत्रणांकडून सादर केले जाणारे आरोपपत्र महत्त्वाचे ठरणार आहे. ...

बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या कैदचे आदेश निघताच यंत्रणा खडबडून जागी, भरले १३ लाख - Marathi News | As soon as the order of imprisonment of Beed District Collector was issued, the system was put in place, 13 lakhs were deposited in court | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या कैदचे आदेश निघताच यंत्रणा खडबडून जागी, भरले १३ लाख

भूसंपादन मावेजा प्रकरण : प्रकल्पासाठी संपादित केली होती जमीन ...

राजस्थानी मल्टिस्टेटच्या अध्यक्षाला आता सेलू पोलिसांनी ताब्यात घेतले; तीन दिवसांची कोठडी - Marathi News | raajasathaanai-malataisataetacayaa-adhayakasaalaa-ataa-saelauu-paolaisaannai-taabayaata-ghaetalae-taina-daivasa-paolaisa-kaothadai | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राजस्थानी मल्टिस्टेटच्या अध्यक्षाला आता सेलू पोलिसांनी ताब्यात घेतले; तीन दिवसांची कोठडी

फसवणूक झाली असेल तर तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे ...