लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

बीड प्रकरण भोवलं, मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा?, फेसबुक पोस्टमुळे चर्चेला उधाण - Marathi News | Minister Dhananjay Munde resignation?; Karuna Munde's Facebook post, claims that Ajit Pawar resigned 2 days ago | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड प्रकरण भोवलं, मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा?, फेसबुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

आमदारकीही रद्द व्हावी यासाठी माझा प्रयत्न आहे. पुढील काही दिवसांत त्यांची आमदारकीही रद्द होईल अशी न्यूज महाराष्ट्राला मिळेल असा दावाही करूणा मुंडे यांनी केला.  ...

वाल्मीक कराड अडकला, धनंजय मुंडेही गोत्यात; निकटवर्तीय असल्याची कबुली स्वत:च दिली होती - Marathi News | walmik karad is trapped and dhananjay munde is also in trouble in beed case | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराड अडकला, धनंजय मुंडेही गोत्यात; निकटवर्तीय असल्याची कबुली स्वत:च दिली होती

विष्णू चाटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा केज तालुकाध्यक्ष होता. धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणून वाल्मीक कराडची ओळख होती. ...

बीड प्रकरणात वाल्मीक कराडच ‘मास्टरमाइंड’; सोनवणेचे नाव वगळले, कोणावर कोणते गुन्हे? - Marathi News | walmik karad is the mastermind of beed sarpanch santosh deshmukh murder case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड प्रकरणात वाल्मीक कराडच ‘मास्टरमाइंड’; सोनवणेचे नाव वगळले, कोणावर कोणते गुन्हे?

आठ आरोपींना अटक केली असून, कृष्णा आंधळे हा घटनेपासून फरारच आहे. दोषारोपपत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. ...

वाल्मीक कराडने निरोप दिला अन् 'या' हॉटेलवर रचला गेला संतोष देशमुखांच्या हत्येचा कट! - Marathi News | how walmik karad and his gang killed to santosh Deshmukh what is in cid charge sheet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मीक कराडने निरोप दिला अन् 'या' हॉटेलवर रचला गेला संतोष देशमुखांच्या हत्येचा कट!

Walmik Karad news marathi: दोन कोटींची खंडणी त्यानंतर दाखल झालेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा आणि संतोष देशमुख हत्या या सगळ्यात वाल्मीक कराड मुख्य आरोपी असल्याचे तपासातून समोर आले आहे. ...

"...तर आपण भिकेला लागू"; संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी वाल्मीक कराड सुदर्शन घुलेमध्ये काय झालं होतं बोलणं? - Marathi News | Valmik Karad is the main accused in Santosh Deshmukh's murder case, the CID chargesheet states that he was killed for resisting extortion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर आपण भिकेला लागू"; संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी वाल्मीक कराड सुदर्शन घुलेमध्ये काय झालं होतं बोलणं?

Santosh Deshmukh case Walmik karad CID charge Sheet: वाल्मीक कराड हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे सीआयडीने तपासाअंती दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर आले आहे.  ...

संतोष देशमुख हत्या: सीआयडीच्या आरोपपत्रात नावे असलेले 'ते' आठ आरोपी कोण? - Marathi News | 8 accused name in CID Charge sheet who was killed Santosh Deshmukh including walmik karad | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुख हत्या: सीआयडीच्या आरोपपत्रात नावे असलेले 'ते' आठ आरोपी कोण?

Santosh Deshmukh Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या हत्या कांडात वाल्मीक कराड प्रमुख आरोपी असल्याचे सीआयडीने म्हटले आहे. ...

मस्साजाेग हत्या प्रकरण; दोषारोप पत्रातून सरपंच देशमुख यांचे लोकेशन देणाऱ्याचे नाव वगळले - Marathi News | Massajeg Sarpanch Deshmukh Murder Case; The name of the locator was omitted from the charge sheet | Latest beed News at Lokmat.com

बीड :मस्साजाेग हत्या प्रकरण; दोषारोप पत्रातून सरपंच देशमुख यांचे लोकेशन देणाऱ्याचे नाव वगळले

या सर्व हत्या प्रकरणात वाल्मीक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे. ...

Walmik Karad : वाल्मीक कराडच्या अडचणी वाढल्या, पाच गोपनीय साक्षीदारांनी जबाब दिला; पुरावेही मिळाले - Marathi News | Walmik Karad's problems increase, five confidential witnesses testified; evidence also obtained | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडच्या अडचणी वाढल्या, पाच गोपनीय साक्षीदारांनी जबाब दिला; पुरावेही मिळाले

Walmik Karad : संतोष देशमुख हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोप पत्र दाखल केले आहे. ...

धारूरमध्ये परीक्षा केंद्रातून दहावीचा इंग्रजीचा पेपर घेऊन पलायन; दोघे पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | SSC Exam: Two abscond with 10th English paper from exam center in Dharur; Police took custody | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूरमध्ये परीक्षा केंद्रातून दहावीचा इंग्रजीचा पेपर घेऊन पलायन; दोघे पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे ...