हा आक्रोश मोर्चा शेतकरी, वंचितांच्या भावना शासनाकडे व्यक्त करण्यासाठी असून मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी केली मोर्चेकऱ्यांनी यावेळी केली. ...
Maharashtra Flood Relief Package: जास्तीत जास्त भरपाईचा पैसा दिवाळीच्या आधी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. ...
महादेव मुंडे खून प्रकरणास दोन वर्ष होत आले तरी अद्याप आरोपी निष्पन्न नाहीत; मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून तपासाला गती द्यावी, ज्ञानेश्वरी मुंडे यांची मागणी ...