लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
सहा वर्षीय बालिकेवर अत्याचाराच्या निषेधार्थ अंबाजोगाईत महिला दिनी निघाला मोर्चा - Marathi News | A morcha was held on Women's Day in Ambajogai to protest the torture of a six-year-old girl | Latest beed News at Lokmat.com

बीड :सहा वर्षीय बालिकेवर अत्याचाराच्या निषेधार्थ अंबाजोगाईत महिला दिनी निघाला मोर्चा

मोर्चेकऱ्यांच्यावतीने मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थीनींनी दिले निवेदन ...

चोरट्यांचा काही नेम नाही! धुलीवंदनादिवशी झेडपी शाळेत चोरीचा प्रयत्न  - Marathi News | Thieves have no name! Attempted theft at ZP school on Dhulivandan day | Latest beed News at Lokmat.com

बीड :चोरट्यांचा काही नेम नाही! धुलीवंदनादिवशी झेडपी शाळेत चोरीचा प्रयत्न 

चोरी करण्यासारखे काही सापडले नसल्याने शाळेतील साहित्यांचे उलथापालथ करून चोरटे पसार  ...

आष्टी तालुक्यास अवकाळी पावसाचा तडाखा; घरावर वीज कोसळली, फळबागांचे मोठे नुकसान  - Marathi News | Ashti taluk hit by unseasonal rain; Lightning struck the house, huge damage to fruits farm | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टी तालुक्यास अवकाळी पावसाचा तडाखा; घरावर वीज कोसळली, फळबागांचे मोठे नुकसान 

कांदा, गहू, संत्रा, लिंबू, डाळींब, आंबा बागेतील काढणीस आलेल्या फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ...

भाजप कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला प्रकरण; आमदार प्रकाश सोळंकेंसह पत्नीवर गुन्हा दाखल - Marathi News | Case of assault on BJP worker; A case has been registered against MLA Prakash Solanke along with his wife Mangal Prakash Solanke | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजप कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला प्रकरण; आमदार प्रकाश सोळंकेंसह पत्नीवर गुन्हा दाखल

आ. प्रकाश सोळंके, त्यांची पत्नी मंगल प्रकाश सोळंके, रामेश्वर टवाणी यांच्यासह पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल ...

धारुरच्या ऐतिहासिक होळी उत्सवात रंगांची उधळण; सतत पाच दिवस चालतो उत्सव - Marathi News | A splash of color at Dharur's historic Holi festival; The festival continues for five days | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारुरच्या ऐतिहासिक होळी उत्सवात रंगांची उधळण; सतत पाच दिवस चालतो उत्सव

धारूर शहरातील रंगपंचमी उत्सवास ऐतिहासिक महत्त्व आहे. ...

काळजी घ्या! आजपासून तीन दिवस संपूर्ण मराठवाड्यात अवकाळी पाऊस - Marathi News | Be careful! Unseasonal rain in entire Marathwada for three days from today | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :काळजी घ्या! आजपासून तीन दिवस संपूर्ण मराठवाड्यात अवकाळी पाऊस

हलक्या पावसाबरोबर विजांचा कडकडाट, वनामकृचा अंदाज ...

Video: १५० वर्षांची अनोखी परंपरा; धुलीवंदनानिमित्त मानाच्या जावयाची काढली गाढवावरून मिरवणूक - Marathi News | 150 years of unique tradition in Beed district; The villagers of Vida took out a donkey procession to honor of Son in law on Dhulivandan | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: १५० वर्षांची अनोखी परंपरा; धुलीवंदनानिमित्त मानाच्या जावयाची काढली गाढवावरून मिरवणूक

बीड जिल्ह्यात १५० वर्षांची अनोखी परंपरा; ग्रामस्थांनी धुलीवंदनाला मानाच्या जावयाची काढली गाढवावरून मिरवणूक ...

भाजप कार्यकर्ते अशोकराव शेजुळ यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला - Marathi News | Attack on BJP leader Ashokrao Shejul by unknown persons in majalgaon beed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजप कार्यकर्ते अशोकराव शेजुळ यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला

माजलगाव येथील भाजपा कार्यकर्ते अशोकराव शेजुळ यांच्यावर शाहूनगर येथे ते आपल्या स्कुटीवर जात होते. ...

Video: दर्शनासाठी भुरटा मंदिरात आला अन् देवीच्या गळ्यातील मंगळसत्र घेऊन पळाला - Marathi News | Beed news, thief came to temple for darshan and ran away with the mangalsutra of goddess | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: दर्शनासाठी भुरटा मंदिरात आला अन् देवीच्या गळ्यातील मंगळसत्र घेऊन पळाला

बीड शहरातील खासबाग देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भुरट्याने देवीच्या गळ्यातील मंगळसत्र घेऊन पळ काढला. ...