लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

आईकडे जायची हिंमत नाही; भावासाठी फुटला अश्रूबांध; फोटो आल्यानंतर धनंजय देशमुख धाय मोकलून रडले - Marathi News | i do not have the courage to go to my mother tears welled up of dhananjay deshmukh after seeing santosh deshmukh viral photo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आईकडे जायची हिंमत नाही; भावासाठी फुटला अश्रूबांध; फोटो आल्यानंतर धनंजय देशमुख धाय मोकलून रडले

‘आई रोज पाहतेय... तिच्याकडे जायची हिंमत होत नाहीये...’ असे म्हणत धनंजय देशमुख यांनी भावनांना वाट मोकळी केली. ...

धनंजय मुंडेंना भोवले ‘आका’शी निकटचे संबंध; फोटो व्हायरल झाल्यानंतर अखेर दिला राजीनामा - Marathi News | dhananjay munde was accused of having close relations with aaka finally resigned after the photo went viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंना भोवले ‘आका’शी निकटचे संबंध; फोटो व्हायरल झाल्यानंतर अखेर दिला राजीनामा

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ८५ दिवसांपासून चर्चेत, धनंजय मुंडेंनी एकदाही घेतली नाही देशमुख कुटुंबीयांची भेट ...

संतोष देशमुख यांचे अपहरण केलेल्या जीपमध्ये आढळले रक्ताचे डाग; जवळपास २० पुरावे हाती - Marathi News | found important evidence from santosh deshmukh kidnapped jeep | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुख यांचे अपहरण केलेल्या जीपमध्ये आढळले रक्ताचे डाग; जवळपास २० पुरावे हाती

मोबाइल, टी-शर्ट असे जवळपास २० पुरावे सीआयडीच्या हाती लागले आहेत. दोषारोपपत्रातून हे समोर आले आहे. ...

महादेव मुंडे खूनप्रकरण; पोलिसांना एक महिन्यांचा अवधी देत पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचे उपोषण मागे - Marathi News | Mahadev Munde murder case; Wife Dnyaneshwari Munde's hunger strike called off after giving a month's time to Police | Latest beed News at Lokmat.com

बीड :महादेव मुंडे खूनप्रकरण; पोलिसांना एक महिन्यांचा अवधी देत पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचे उपोषण मागे

परळी येथील बँक कॉलनीतील पिग्मी एजंट महादेव मुंडे यांच्या खूनप्रकरणास १६ महिने उलटले असताना हे मारेकरी मोकाटच आहेत. ...

बीडचं पुणे होण्यापासून वाचवा; कोथरुडमधील बॅनरबाजीनंतर बीडकरांचे आंदोलनातून टीकास्त्र - Marathi News | Save Beed from becoming Pune; After the banner-hanging in Kothrud, Beedkars' protest and criticize | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडचं पुणे होण्यापासून वाचवा; कोथरुडमधील बॅनरबाजीनंतर बीडकरांचे आंदोलनातून टीकास्त्र

बीडची बदनामी थांबवा : कोथरुडमध्ये बॅनर लावणाऱ्यांवर बीडच्या आंदोलकांनी केली टीका ...

आजचा राजीनामा ही एक प्रकारची कबुलीच; संभाजीराजे छत्रपती धनंजय मुंडेंवर संतापले! - Marathi News | Sambhajiraje Chhatrapati anger on Dhananjay Munde over sarpanch santosh deshmukh murder case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजचा राजीनामा ही एक प्रकारची कबुलीच; संभाजीराजे छत्रपती धनंजय मुंडेंवर संतापले!

राज्यातील जनतेच्या आक्रोशासमोर झुकत आज धनंजय मुंडे यांनी आजारपणाचं कारण पुढे करत मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. ...

संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो-व्हिडीओ ज्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात आले होते, त्याचं नाव काय? - Marathi News | Videos and photos of Santosh Deshmukh being murdered were posted on the WhatsApp group Mokkar Panthi, of which Valmik Karad is a member | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो-व्हिडीओ ज्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात आले होते, त्याचं नाव काय?

Santosh Deshmukh Viral Videos Photos: संतोष देशमुखांना प्रचंड यातना देऊन संपवण्यात आले. ज्यावेळी मारहाण सुरू होती, त्यावेळी एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर कॉल करण्यात आला होता. फोटो आणि व्हिडीओही टाकण्यात आले होते.  ...

...त्यात आम्ही कधीही हस्तक्षेप करणार नाही; धनंजय मुंडेंची पक्षानं केली पाठराखण - Marathi News | Beed Santosh Deshmukh murder case - Ajit Pawar's NCP Party presents its position after Dhananjay Munde resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...त्यात आम्ही कधीही हस्तक्षेप करणार नाही; धनंजय मुंडेंची पक्षानं केली पाठराखण

संतोष देशमुख प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू आहे आणि तो असाच चालू राहून आरोपींना कठोरता कठोर शिक्षा व्हावी हीच आमची अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितले. ...

संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हायरल; परळी वगळता बीड जिल्ह्यात कडकडीत बंद - Marathi News | Photos of Santosh Deshmukh's murder go viral; Strict lockdown in Beed district except Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हायरल; परळी वगळता बीड जिल्ह्यात कडकडीत बंद

Beed Bandh: सकाळी बीड शहरातून सकाळी बंदचे आवाहन करीत दुचाकी रॅली काढण्यात आली. ...