लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुर्लक्षित चालुक्य कालीन ठेवा कात टाकणार; केसापुरीतील पुरातन मंदिराचे होणार पुनर्निर्माण - Marathi News | Neglected Chalukya era temple will be renovate; Ancient structures in Kesapuri will be restored soon | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुर्लक्षित चालुक्य कालीन ठेवा कात टाकणार; केसापुरीतील पुरातन मंदिराचे होणार पुनर्निर्माण

माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या केसापुरी येथे हा स्थापत्य केलेचा उत्कृष्ट ठेवा दुर्लक्षित झाल्याने मोडकळीस आला आहे. ...

आईच्या स्मरणार्थ भावंडांनी बांधले मंदिर; ९ लाख रुपये खर्च; मूर्तीकडे पाहताच दिसते आई - Marathi News | Temple built by siblings in memory of mother; Expenditure of Rs.9 lakhs; Mother is seen when looking at the idol | Latest beed News at Lokmat.com

बीड :आईच्या स्मरणार्थ भावंडांनी बांधले मंदिर; ९ लाख रुपये खर्च; मूर्तीकडे पाहताच दिसते आई

मंदिरासाठी तीन भावांनी पैशांची बचत केली. याच पैशांतून १० बाय १३ जागेमध्ये मंदिराचे बांधकाम चालू केले.  ...

आप्पासाहेब जाधव यांची हकालपट्टी, आता त्यांच्या जागेवर केजचे तालुकाप्रमुख नवे जिल्हाप्रमुख - Marathi News | Dismissal of Appasaheb Jadhav, now in his place the taluka head of Cage is the new district head | Latest beed News at Lokmat.com

बीड :आप्पासाहेब जाधव यांची हकालपट्टी, आता त्यांच्या जागेवर केजचे तालुकाप्रमुख नवे जिल्हाप्रमुख

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केली, असे सांगणारे आप्पासाहेब जाधव यांची जिल्हाप्रमुख (पूर्व) पदावरून पक्षाने हकालपट्टी केली होती. ...

चहावाल्याची बायको मुंबईत झाली पोलिस; दोन पदांवर निवड - Marathi News | beed Tea stall owner's wife becomes police in Mumbai; selected on two posts | Latest beed News at Lokmat.com

बीड :चहावाल्याची बायको मुंबईत झाली पोलिस; दोन पदांवर निवड

केज येथील पोलिस ठाण्यासमोर महामार्गालगत बालाजी पाचपिंडे यांची चहाची टपरी आहे. ते लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथील मूळ रहिवासी. ...

Beed: मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शिवानंद टाकसाळे - Marathi News | Beed: Shivanand Taksale as Chief Executive Officer | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शिवानंद टाकसाळे

Beed News: राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शिवानंद टाकसाळे यांची एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ...

'हे.. हे.. आमच्या देशाचे पंतप्रधान'; सुषमा अंधारेंनी व्हिडिओ दाखवत उडवली खिल्ली - Marathi News | Hey.. Hey.. Prime Minister of our country; Sushma Andhare made fun of her while showing the video of narendra modi | Latest beed News at Lokmat.com

बीड :'हे.. हे.. आमच्या देशाचे पंतप्रधान'; सुषमा अंधारेंनी व्हिडिओ दाखवत उडवली खिल्ली

बीडमधील जाहीर सभेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाला चॅलेंज दिले. ...

"तर राजकारण सोडेन, पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगणार नाही"; राऊतांचं खुलं आव्हान - Marathi News | Sanjay Raut gives Open Challenge says i will leave politics and also never take Balasaheb Thackeray name If Eknath Shinde does this | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तर राजकारण सोडेन, पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगणार नाही"; राऊतांचं खुलं आव्हान

Sanjay Raut | "आमचे बाळासाहेब ठाकरे अशा १ लाख मोदींवर भारी होते आणि आहेत", असेही संजय राऊत म्हणाले. ...

जिद्दीला सलाम! पोलीस स्टेशनसमोर चहाची टपरी चालविणाऱ्याच्या पत्नीची पोलीसदलात निवड - Marathi News | Salute to stubbornness! Selection of the wife of a tea stall operator in front of the Kaij police station in the police force | Latest beed News at Lokmat.com

बीड :जिद्दीला सलाम! पोलीस स्टेशनसमोर चहाची टपरी चालविणाऱ्याच्या पत्नीची पोलीसदलात निवड

चहावाल्याची पत्नीने संसाराला हातभारासाठी शिकवणी घेतली पण जिद्द नाही सोडली ...

...तर प्रत्येक चौकात फाशीचे कार्यक्रम आयोजित करा; नोटबंदीवरून राऊत यांचा मोदींवर हल्ला - Marathi News | ...so organize executions in every square; MP Sanjay Raut targets PM Narendra Modi over demonetisation | Latest beed News at Lokmat.com

बीड :...तर प्रत्येक चौकात फाशीचे कार्यक्रम आयोजित करा; नोटबंदीवरून राऊत यांचा मोदींवर हल्ला

'नोटबंदी केल्यामुळे काळा पैसा येईल ही प्रधानमंत्री मोदी यांची पहिली घोषणा होती. मात्र देशात १ रुपया तरी आला का?' ...