लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
बीड पोलिसांची 'सत्याची बाजू'; खोट्या तक्रारी करणाऱ्यांवरच उलटी कारवाई - Marathi News | Beed Police's 'side of truth'; Reverse action against those who make false complaints | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पोलिसांची 'सत्याची बाजू'; खोट्या तक्रारी करणाऱ्यांवरच उलटी कारवाई

खोट्या तक्रारी करणाऱ्या संबंधित व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २१७ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

माझ्या सिंदूरचे काय? व्यथित ज्ञानेश्वरी मुंडेंचे बीड पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन - Marathi News | What about my Husband? Angry Dnyaneshwari Munde drinks poison in front of Beed Police Superintendent's office | Latest beed News at Lokmat.com

बीड :माझ्या सिंदूरचे काय? व्यथित ज्ञानेश्वरी मुंडेंचे बीड पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन

पतीच्या हत्येप्रकरणी न्याय न मिळाल्याने पत्नीचे टोकाचे पाऊल  ...

बीड हादरले; ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, चौघांवर गुन्हा - Marathi News | Beed shaken; Gang rape of minor girl, case registered against four | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड हादरले; ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, चौघांवर गुन्हा

अत्याचारामुळे पीडिता गर्भवती, आरोपींच्या नातेवाइकांनी गर्भपातासाठी दबाव आणला ...

"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट - Marathi News | "To the family of the murdered person..."; Mahadev Munde murder case, Supriya Sule's angry post | Latest beed News at Lokmat.com

बीड :"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट

मयत महादेव मुंडे यांची पत्नी, आई-वडील आणि मुलाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी पेट्रोलच्या बाटल्या जप्त करत त्यांना पेटवून घेण्यापासून रोखले.  ...

पावसाच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना दिलासा; खरीप हंगामासाठी जायकवाडीतून सुटणार आवर्तन - Marathi News | Relief for farmers; Water circulation to be released from Jayakwadi Dam tomorrow for the Kharif season | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना दिलासा; खरीप हंगामासाठी जायकवाडीतून सुटणार आवर्तन

पावसाळा सुरू होऊन दिड महिना उलटला तरी मराठवाड्यात जोरदार पाऊस पडलेला नाही. ...

गर्भवतींसाठी देवदूत ठरली १०८ सेवा; ४१ हजार बाळंतीणींनी रुग्णवाहिकेतच दिला जन्म - Marathi News | 108 services became angels for pregnant women; 41 thousand women gave birth in ambulances | Latest beed News at Lokmat.com

बीड :गर्भवतींसाठी देवदूत ठरली १०८ सेवा; ४१ हजार बाळंतीणींनी रुग्णवाहिकेतच दिला जन्म

१०८ क्रमांकाची मोफत आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा; १७ लाख गर्भवतींना पोहोचविले सुखरूप रुग्णालयात ...

बीडच्या ज्ञानराधा मल्टिस्टेटचा तपास संथ; विधानसभेतील बैठकीत मुख्यमंत्री ‘सीआयडी’वर नाराज - Marathi News | Investigation into Beed's Gyanradha Multistate is slow; Chief Minister is upset with 'CID' in the assembly meeting | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या ज्ञानराधा मल्टिस्टेटचा तपास संथ; विधानसभेतील बैठकीत मुख्यमंत्री ‘सीआयडी’वर नाराज

ज्ञानराधा मल्टिस्टेटचे बीड जिल्ह्यात ८७ गुन्हे दाखल आहेत. असेच गुन्हे छत्रपती संभाजीनगर, परभणी, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, नांदेडसह इतर जिल्ह्यांतही दाखल आहेत. ...

‘ज्ञानराधा’चा तपास संथ; मुख्यमंत्री ‘सीआयडी’वर नाराज - Marathi News | 'Gyanradha' investigation slow; Chief Minister upset with 'CID' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ज्ञानराधा’चा तपास संथ; मुख्यमंत्री ‘सीआयडी’वर नाराज

विधानभवनात बैठक : २३८ मालमत्ता जप्त करा ...

मुंडे घराण्यातून नवे नेतृत्व; गोपीनाथ मुंडेंची धाकटी कन्या यशश्रीचीही राजकारणात 'एन्ट्री' - Marathi News | New leadership from the Munde family; Gopinath Munde's younger daughter Yashashree Munde also enters politics | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंडे घराण्यातून नवे नेतृत्व; गोपीनाथ मुंडेंची धाकटी कन्या यशश्रीचीही राजकारणात 'एन्ट्री'

वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत अर्ज दाखल : पंकजा, प्रीतम मुंडे आधीच सक्रीय ...