"पोलिसांना राजकीय दबाव असल्याशिवाय न्याय मिळत नाही"; चार वर्षांपासून वडिलांच्या शोधात असलेल्या मुलाची मुख्यमंत्र्यांना भावनिक हाक ...
अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर अपघात; मुंबईहून परळीला जाणाऱ्या कारने पुलाच्या कठड्याला दिली धडक, दोघांचा जागीच मृत्यू ...
नदी-नाल्यांना मोठा पूर, पुरामुळे आष्टी तालुक्यातील कडा गाव पूर्ण जलमय, अनेक घरांत, हजारो एकर शेतांत पाणी, सैन्यदल, एनडीआरएफ पाचारण ...
'बंजारा आणि वंजारा वेगवेगळ्या जमाती'; धनंजय मुंडेंनी वक्तव्य मागे घ्यावे, समाजाची मागणी ...
Banjara Community: बंजारा समाजाच्या मोर्चात भाषण करताना धनंजय मुंडेंनी बंजारा आणि वंजारा एकच असल्याचे वक्तव्य केले. ...
ओबीस-मराठा समाजात एकमेकांच्या भाषेतून द्वेष निर्माण होत आहे, ते कुठेतरी थांबले पाहिजे. आक्रमकपणे बोलून प्रश्न सुटत नसतात, असे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. ...
पत्नीच्या मारहाणीत दिव्यांग पतीचा मृत्यू; अंबाजोगाई शहरातील घटना, गुन्हा दाखल ...
मराठवाड्यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ३, अनुसूचित जातीसाठी २ अध्यक्षपदे ...
सतत धुराच्या संपर्कात आल्यामुळे गेली होती दृष्टी; अंबाजोगाईच्या डॉक्टरांनी 'दृष्टिदान' दिले, मुलाला पाहून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू ...
बीडमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या मृत्यूचे सत्र सुरूच; वकील, डॉक्टरनंतर आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन ...