पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर
मोहनदास साखरे , मांडवा महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळातर्फे अंध, अपंग, पत्रकार, महिला, आमदार, खासदार यांच्यासाठी जागा राखीव असतात. ...
अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई सामान्य रुग्णांसाठी वरदान ठरलेले यैथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. ...
केज : तालुक्यातील चंदनसावरगाव येथे रविवारी शेतवस्तीवर रणरणत्या उन्हात अग्नितांडव निर्माण झाले. एका गोठ्यासह कडब्याच्या तीन गंजी भस्मसात झाल्या. ...
माजलगाव: बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अपहार प्रकरणात अपहार प्रकरणातील आरोपींची मालमत्ता आरोप सिद्ध होईपर्यंत जप्त करु नये, असे आदेश सहकार न्यायालयाचे न्या. बी.पी. जाधव यांनी नुकतेच दिले. ...
दिनेश गुळवे , बीड गेवराई तालुक्यातील तलवडा परिसरातील बहुतांश जमीन माळरानाची व ओसाड. यामुळे शेतकर्यांना कष्ट करूनही उत्पन्न निघत नसे. ...
बीड:शहरात भूमिगत गटार करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने २१६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
परळी : तालुक्यातील साडगाव येथील नऊपैकी एका लाभार्थ्याला इंदिरा आवास योजना घरकुल योजनेचे दोन हप्ते मिळाल; परंतु तिसरा हप्ता मिळाला नाही. ...
शिरुर : ती इतर चारचौघींसारखीच़़़ डी.एड. होऊन बाहेर पडली अन् तिला वेध लागले शिक्षिका होण्याचे़़़ आधी नोकरी अन् नंतर लग्न असा निर्धार जवळपास निश्चित झाला होता; ...
बीड: जिल्ह्यात सूर्य आग ओकत असला तरी समाधानकारक झालेल्या पावसाने जिल्ह्याची पाणीपातळी अद्यापही तग धरून आहे. याला अवकाळी पावसाचाही फायदा झाला आहे. ...
संजय तिपाले , बीड जिल्ह्याच्या विकासाचा मुख्य कणा असलेल्या जिल्हा परिषदेतून आता सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त (प्रोसेडिंग)ही गायब होऊ लागले आहे़ ...