अंबाजोगाई: शहरात पाण्यासाठी ठणठणाट सुरू असून नळाला पाणी येण्यासाठी शहरवासियांना आता तेरा दिवसाची प्रतीक्षा करावी लागत असल्याने पाण्यासाठी शहरवासियांना वणवण भटकंती करावी लागत आहे. ...
अंबाजोगाई : राज्याचे पुणे म्हणून ओळखल्या जाणार्या अंबाजोगाई येथील सांस्कृतिक वैभव लक्षात घेऊन शासनाने चित्रनगरी उभारावी, अशी मागणी शेख अजीज शेख लतीफ यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
सोमनाथ खताळ , बीड बीड न.प.कडून आठवड्याला पाणी दिले जात असल्याने शहराला टंचाईचा सामना करावा लागतो. यातच शासकीय, निमशासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याचे जार आणले जातात. ...
माजलगाव: तालुक्याला उसाबाबत पश्चिम महाराष्ट्रापेक्षा अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतातील ऊस पाण्याअभावी जळत आहेत. ...
बीड: येथील बार्शी नाका भागात शुक्रवारी नर्सिंगच्या एका विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला़ पाच जणांविरुद्ध विनयभंगासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद झाला़ ...
संजय तिपाले , बीड कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविण्याचे आरोग्य विभागाचे शर्थीचे प्रयत्न असतात; परंतु मागील वर्षी १३ शस्त्रक्रिया चक्क ‘फेल’ ठरल्या आहेत़ ...