अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाई केंद्रीय ग्रामविकासमंत्री तथा भाजपाचे जेष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांचे अंबाजोगाईशी अतिशय जिव्हाळ्याचे नाते़ मुंडे नात्याने अंबाजोगाईचे जावई़ ...
प्रताप नलावडे, बीड अश्रूंना वाट मोकळी करुन देत आणि ‘साहेब परत या, तुम्ही परत या’ अशी भावनिक साद घालत केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे या आपल्या लाडक्या नेत्याला ...
बीड : सर्वसामान्यांचा आधारवड व केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या अकाली जाण्याने मंगळवारी जिल्ह्यावर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला़ त्यांच्या निधनाने जणू जिल्ह्यावर आभाळच फाटलं़ ...
संजय खाकरे, परळी गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्कारासाठी आणि आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी मंगळवारी दुपारपासूनच परळीत राज्यभरातून कार्यकर्ते ...
बीड: केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांचे मंगळवारी अपघाती निधन झाले. या आपल्या लाडक्या लोकनेत्याला गमावल्याचे दु:ख लाखो कार्यकर्त्यांना अनावर झाले. ...
व्यंकटेश वैष्णव, बीड ज्या मैदानावर गोपीनाथ मुंडे हेलिकॉप्टर मधून रूबाबात उतरायचे अन् सभा गाजवायचे त्याच मैदानावर त्यांचे पार्थिव कार्यकर्त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बुधवारी ठेवले होते. ...
बीड: गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लाखो कार्यकर्त्यांना आज उन्हाचे चटके सहन करावे लागले. परळीचे तापमान आज ४२ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले होते. ...