बीड : माजलगाव तालुक्यातील डुब्बाथडी येथे शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी शनिवारी शिक्षणाधिकारी यांच्या दालनात वर्ग भरवला. ...
सोमनाथ खताळ, बीड छोटा मोठा अपघात झाला तर तात्काळ उपचार व्हावेत, यासाठी प्रत्येक वाहनात प्रथमोपचार पेटी असते. या पेटीत प्राथमिक उपचार म्हणून औषधे, पट्टी आदी असते. ...
बीड : जिल्हा परिषदेमध्ये आठवडाभरापूर्वी शिक्षकांची दर्जावाढ व समायोजनाची प्रक्रिया पार पडली. मात्र समुपदेशानुसार झालेल्या समायोजनात ‘शाळा’ झाल्याची बाब आता पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. ...
बीड/ वडवणी: आगोदरच अपूरी जागा... इमारत आहे पण निजामकालीन... काही खोल्यांवर पत्रे तर काहींवर कौलावर... ऊन असो वा पाऊस बाराही महिने येथील कर्मचाऱ्यांना सारखेच... ...
संजय तिपाले , बीड जून संपला, जुलै उजाडला; पण पाऊस काही बरसलाच नाही़ त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे़ या स्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन वेगाने कामाला लागले ...
दिनेश गुळवे , बीड यावर्षी जिल्ह्यात विविध विभागांकडून ५६ लाख ५० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ठ आहे. यासाठी वनविभागासह सर्वच विभागांनी तयारी केली असली तरी पाऊस नसल्याने वृक्षलागवडीला ‘ब्रेक’ लागला आहे. ...