बीड : शिरुर तालुक्यातील शौचालय कामातील लाखोंचा घोटाळा ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर आता या घोटाळ््याचे वेगवेगळे पैलू बाहेर येऊ लागले आहेत. ...
बीड : मोठा गाजावाजा करत सुरु केलेल्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम सुरु करण्यात आला; परंतु तपासणीसाठी नेमलेले पथक २८८४ पैकी केवळ २४९६ अंगणवाड्यांपर्यंतच पोहोचू शकले. ...
बीड : कुठल्याही यशस्वी व्यक्तीच्या कर्तृत्वाचे पैलू तपासताना एका प्रश्न हमखास विचारला जातो तो म्हणजे तुमचे गुरु कोण? ‘गुरुविण कोण दाखविल वाट.. आयुष्याचा पथ का दुर्गम.. ...
बीड: आषाढी एकादशीच्या निमित्ताने शाळेतील बाल गोपाळांनी वारकऱ्यांची वेशभूषा धारण करून गावातून दिंडी काढली. १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. ...
बीड: शहरातील धोंडीपुरा भागातील देशपांडे यांच्या घरातील चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह नगदी रक्कम असा एकूण सव्वातीन लाख रुपयांचा माल चोरुन नेल्याची घटना घडली. ...
कडा: आष्टी तालुक्यातील कडा येथील उपबाजारपेठेत काही शेतकरी हिरवा चारा विक्रीसाठी आणतात. तालुक्यात चारा टंचाई असल्याने पशुधन जगविण्यासाठी हिरवा चारा खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागते. ...
बीड : जिल्हा परिषदेतील नियमबाह्य बदल्या, पदोन्नत्या, समायोजनातील अनियमिततेच्या चौकशीसाठी गुरुवारी शिक्षण उपसंचालक सुधाकर बानाटे यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पथक जिल्हा परिषदेत येऊन धडकले. ...