बीड: जिल्हा पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या सूचनेनुसार मटका, जुगार अड्डे व अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने ५ पथके स्थापन केली आहेत. ...
बीड : इवल्या पावलांनी शाळेत पहिले पाऊल ठेवले़़़ नवी अंगणवाडी़़़ नवीन इमारत़़़ नवे सवंगडी अन् नवे गुरुजऩ़़ या नव्या नवलाईत सुरुवातीला लेकरं कावरले़़ बावरले; पण आता हळूहळू ती रमायला लागलीत़ ...
शिरीष शिंदे, बीड परदेशात जाण्यासाठी लागणारे पासपोर्ट मिळविणे म्हणजे एका प्रकारची परीक्षाच बनली आहे. त्यात प्रक्रिया पूर्ण होऊन पासपोर्ट न मिळणे हा तर तोंडात घातला जाणारा घास थांबविल्यासारखी स्थिती. ...
बीड: धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील जि. प. मा. शाळेतील मुख्याध्यापक, सहशिक्षक व शिपाई यांची तात्काळ बदली करून दुसरे मुख्याध्यापकांची नेमणूक करावी ...