दिनेश गुळवे, बीड खरीप हंगामात आतापर्यंत तब्बल सव्वादोन लाख शेतकऱ्यांना ८१६ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने शंभर टक्के पीक कर्ज वाटप केले आहे. ...
बीड:पंचायतराज सशक्तीकरण अभियानांतर्गत शुक्रवारी येथे जिल्हा परिषद सदस्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. मात्र पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्यामुळे प्रशिक्षण उद्घाटन सत्रानंतर गुंडाळावे लागले. ...
कडा : आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागातील बसचे वेळापत्रक कोलमडल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. वेळेवर बस न आल्याने विद्यार्थ्यांना अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा अवलंब करावा लागतो. ...
कोळगाव : गेवराई तालुक्यातील कोळगावसह परिसरात गेल्या काही दिवसात रानडुकरांचा धुमाकूळ वाढला आहे. रानडुकरांमुळे कपाशीसह फळबागा व इतर पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. ...