सोमनाथ खताळ , बीड नुकतेच महाविद्यालयांतील प्रवेश बंद झाले असून तासिकेला सुरूवात झाली आहे. अकरावीपासून ते पदव्युत्तर विद्यार्थी तासिकेसाठी गर्दी करू लागले आहेत. ...
बीड : सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून निर्वाह निधी व रजेचे बील देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना राज्य परिवहन महामंडळातील विभागीय कर्मचाऱ्यास शनिवारी रंगेहाथ पकडले़ ...
बीड: गेवराई शहरात प्रशिक्षणार्थी पोलीस उपविभागीय अधिकारी एस.ए. खिरडकर यांच्या पथकाने चार चाकी वाहनासह त्यातील दीड लाख रुपयांचा गुटखा शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पकडला. ...
केज: तालुक्यातील चिंचोली (माळी) येथील केंद्रीय जिल्हा परिषदेच्या प्राथमीक शाळेमागील रस्त्यालगतच्या पऱ्हाट्याच्या फासावर तीन ते चार महिन्यांचे मृत अर्भक शनिवारी सकाळी सापडले. ...
पाटोदा : तालुक्यातील तांबा राजुरी येथील मूकबधिर व मतीमंद विद्यालयाच्या तपासणीसाठी गेलेल्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना संस्थेच्या एका सदस्यासह इतर काही लोकांनी दमदाटी केली. ...
परळी : नगराध्यक्षपदासाठी भाजपा उमेदवार कुसुम साठे यांनी भरलेला अर्ज शुक्रवारी मागे घेतला़ यानंतर आता नगराध्यक्षपदासाठी भाजपचा फुटीर गट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारामध्ये चुरस निर्माण झाली आहे़ ...