लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
बीड शहरात दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to break down two shops in Beed city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीड शहरात दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न

बीड: येथील प्रमुख बाजारपेठेतील ज्वेलरी दुकान व रेडीमेड कपड्याचे दुकान फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी सोमवारी रात्री केला. ...

रस्त्यांच्या दुरवस्थेने ग्रामस्थांचे हाल - Marathi News | The situation of the residents of roads | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्त्यांच्या दुरवस्थेने ग्रामस्थांचे हाल

गेवराई : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ...

भाजीपाला महागल्याने कीचन बजेट कोलमडले - Marathi News | The kitchet budget collapsed due to vegetable prices | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजीपाला महागल्याने कीचन बजेट कोलमडले

कडा : येथील बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे खरेदीसाठी आलेल्या गृहिणींचे कीचन बजेट कोलमडल्याचे दिसून येत आहे. ...

आरक्षित पाण्याचा उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांना नोटिसा - Marathi News | Notices to farmers who have levied a reserve water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरक्षित पाण्याचा उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांना नोटिसा

मांडवा: प्रत्येक तलावातील पाणी आरक्षित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले होते. ...

अंबलवाडीकर ग्रामस्थ नळ योजनेपासून वंचित - Marathi News | Deprived of Ambalwadikar gramasthal Nal Yojana | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंबलवाडीकर ग्रामस्थ नळ योजनेपासून वंचित

परळी : परळी विधानसभा मतदारसंघातील व अंबाजोगाई तालुक्यातील अंबलवाडी गावातच कन्हेरवाडी पाझर तलाव भरलेला असूनही नळ योजनेचे काम बंद आहे. ...

वीस दिवसांत २६० कारवाया - Marathi News | 260 operations in twenty days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वीस दिवसांत २६० कारवाया

बीड : पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील मटका, जुगार, अवैध वाहतूक व गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. ...

३५ तलावांमध्ये ठणठणाट - Marathi News | Shouting in 35 ponds | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३५ तलावांमध्ये ठणठणाट

दिनेश गुळवे , बीड जस-जसे पावसाळ्याचे दिवस पुढे सरकत आहेत, तस-तसे जिल्ह्यातील तलावातील पाणीपातळी तळ गाठू लागली आहे. ...

शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या रद्द - Marathi News | Unlawful transfer of teachers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या रद्द

बीड: जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या सीईओ राजीव जवळेकर यांनी मंगळवारी एका आदेशाद्वारे रद्द केल्या आहेत. ...

गूढ आवाजाने शिरूरसह परिसर हादरला - Marathi News | The mysterious voice shook the premises with Shirur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गूढ आवाजाने शिरूरसह परिसर हादरला

शिरूरकासार : शहरासह तालुक्यात सोमवारी सकाळी गूढ आवाज झाला. यामुळे नागरिक भयभीत झाले होते. ...