माजलगाव : येथील वीज वितरण कार्यालयामध्ये कनिष्ठ अभियंत्याने धुडगूस घालत सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केली़ शिवाय संगणक व इतर साहित्याची तोडफोड केली़ ही घटना रविवारी घडली़ ...
जगदीश पिंगळे, बीड शिवालयाच्या स्थापत्य कलेत एक वेगळी शैली जपलेले बिंदूसरेच्या तीरावरील शिवालय म्हणजे कलिंदेश्वर होय़ या ठिकाणी कृषि शिल्पांचा दुर्मिळ वापर केल्याचे आढळून येते़ ...
बीड: माजलगाव धरणातील ठेका रद्द करण्यासाठी मच्छीमारांचे गेल्या दहा वर्षांपासून भांडण आहे. हा वाद ठेकेदार माणिकशहा व भोई समाजाच्या लोकांमध्ये असून याला जातीय रंग देण्यात येत आहे. ...
नितीन कांबळे, कडा आष्टी तालुक्यातील ४५ गावातील दलित, आदिवासी, भूमिहीन शेतकरी गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून गायरान जमीन कसत आहेत़ या जमिनीचा मालकी हक्क देण्याच्या प्रशासकीय कामाला आता वेग आला आहे़ ...
परळी: बीड जिल्ह्यातील आजही अनेक तालुक्यातील छोटे-मोठी गावे, वाड्या, वस्त्या, डोंगरदरीत वसलेल्या आहेत. माळीणच्या दुर्दैवी घटनेनंतर डोंगरदऱ्यात वसलेल्या या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
गेवराई : येथील व्यापारपेठेत एक, दोन व पाच रुपयांच्या सुट्या नाण्यांची प्रचंड टंचाई सध्या जाणवत आहे. त्यामुळे कधी-कधी ग्राहक व व्यापारी यांच्यात वादही उद्भवू लागले आहेत. ...