ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
प्रताप नलावडे , बीड विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी बीड जिल्ह्यात मनसे अजूनही संभ्रमातच असल्याचे दिसत आहे. ...
वडवणी : तालुक्यातील रुई येथे असणाऱ्या उर्ध्व कुंडलिका प्रकल्पात पाणी आले असून, या पाण्याने रुई गावाला संपूर्ण वेढले आहे. त्यामुळे येथे येणारी बस सेवा बंद झाली आहे. ...
बीड: गणेश विसर्जनाच्या वेळी शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून गणेश विसर्जन शांततेत व उत्साहात पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केले आहे. ...
बीड : जिल्ह्याच्या व शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे बीड बायपासचा आहे. हे काम मार्गी लावण्याचे काम पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या पुढाकारातून झाले असून नुकतेच या कामासाठी ...
संजय तिपाले , बीड गणेशोत्सवाच्या नावाखाली सक्तीने वर्गणी गोळा करुन नाचगाण्यांवर उधळपट्टी करणारी मंडळे जागोजागी पहायला मिळतात; पण काही मंडळांनी उत्सवाला जोड दिली ...
बीड : दहा दिवसापासून मुक्कामी असलेल्या बाप्पांना सोमवारी निरोप देण्यात येणार आहे़ या पार्श्वभूमीवर निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकांसाठी जिल्ह्यात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ ...
अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाई जनसंघांच्या स्थापनेपासून ते भारतीय जनता पक्षाच्या निर्मितीत योगदान असणाऱ्या भाजपच्या कर्मभूमीत अनेक निष्ठावंत आजही कायम आहेत. ...