राजेश खराडे , बीड महावितरणच्या वतीने शहरात इन्फ्रारेड (आय.आर.) पद्धतीचे मीटर बसविण्यात आली आहेत. या आधुनिक पद्धतीच्या मीटरशी छेडछाड केल्यास ते दुप्पट गतीने पळत ...
आष्टी : येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात दिवसेंदिवस दलालांचे प्रमाण वाढतच चालले आहे. विविध कागदपत्रे काढण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसह नागरिकांची आर्थिक लूट करण्याचे काम हे दलाल करीत आहेत. ...
बीड : एक काळ होता, जेंव्हा विद्यार्थी पुस्तके, दफ्तर यासाठी भांडायचे. आता सोशल मीडियाचा जमाना आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकापेक्षा मोबाईलचे आकर्षण अधिक आहे. ...
बीड: केज तालुक्यातील नांदोली येथे घरफोडी करणारा आरोपी दरोडा प्रतिबंध विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी पकडला़ त्याची कसून चौकशी सुरू आहे़ ...
बीड : शहरातील मास्टर प्लॅननुसार रस्ता रुंदीकरणासाठी नगर परिषदेने जागा संपादित केल्या मात्र संबंधित मिळकतदारांंना वर्षाहून अधिक कालावधी उलटुनही मावेजा देण्यात आला नाही. ...
बीड: तालुक्यातील अंथरवण पिंप्री येथे अवैध धंदे बोकाळले असून ती बंद करावीत या मागणीसाठी ग्रामस्थ जिल्हा पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या भेटीसाठी शनिवारी सकाळी दाखल झाले. ...
सोमनाथ खताळ / राजेश खराडे, बीड आपण अपंग आहोत, आम्हाला बसच्या प्रवासभाड्यात ७५ टक्के सवलत आहे, असा गाजावाजा करीत बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर अनेकजण आजही ...
बीड : येथील जिल्हा रुग्णालयातील रुग्णालय प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ एऩ बी़ पटेल यांची परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे शासन आदेशानुसार बदली झाली आहे़ ...