बीड: नियमबाह्य पदोन्नत्याआधारे गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील गटसमन्वयक या ‘क्रीम पोस्ट’ मिळविणाऱ्या शिक्षकांना मूळ ठिकाणी रुजू होण्याचे आदेश सीईओंनी दिले होते. ...
शिरीष शिंदे , बीड गोरगरीबांच्या घरातून चुल हटावी, पर्यावरण स्वच्छ व एलपीजी प्रत्येक घरात पोहोचावा यासह अनेक उद्देश घेऊन पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस मंत्रालयाने ...
अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई ज्या गावची डाळींब परदेशात निर्यात व्हायचे अशी कृषीक्रांती उंदरी (ता. केज) येथील शेतकऱ्यांनी घडवून आणली होती. मात्र निर्माण झालेल्या दुष्काळी ...
बीड : जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत गतवर्षात मंजूरी मिळालेल्या विकास कामांना निधीची तरतूद करण्यासाठी सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. ...
बीड : श्रावण महिन्याला रविवारपासून सुरूवात झाली असून, पहिल्या सोमवारी शिवालयांमध्ये महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. येथे हर हर महादेवचा जयघोष ऐकावयास मिळाला. ...
पाटोदा : दुष्काळ जाहीर करावा, हाताला काम द्यावे, या मागणीसाठी सोमवारी उपविभागीय कार्यालयावर काढलेल्या मोर्चादरम्यान पोलीस व मोर्चेकऱ्यांमध्ये वादावादी झाली. ...