माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील प्रकार; मराठा आरक्षण प्रश्नी युवक आक्रमक ...
बीडमध्ये सकाळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी खा.मुंडे उपस्थित होत्या. तेथून त्या दिंद्रूड येथे गेल्या. ...
सरकारी परीक्षांमध्ये हायटेक पद्धतीने कॉपी करून पास करण्याचे एक मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय महसूल अधिकाऱ्यांसह पोलिसांना आहे. ...
परिसरात अनेक वेळा बिबट्या आढळून देखील वनविभागाकडून कसलीच उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत. ...
दारूवरुन शिवीगाळ केल्याने पुन्हा दारू पिऊन केला आजोबाचा खून ...
तुळजाई चौकात एलसीबीच्या पथकाने सापळा लावून घेतले ताब्यात ...
गोरगरिब मराठ्याने पोस्ट टाकली, गुन्हे दाखल करायचे. दबाव, दडपशाही कितीही टाकली तरी एक इंचही मराठे मागे हटत नाहीत असं मनोज जरांगे म्हणाले. ...
बीड तालुक्यातील चऱ्हाटा येथे जिल्हा वार्षिक योजना २०१४-१५ अंतर्गत ५ कोटी रुपये खर्च करून टोलेजंग प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारण्यात आली. ...
पोलिस तपासात उलगडले रहस्य ...
आपण अंबाजोगाईच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगत करत असे वावर ...