गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
बीड : मागील मार्चपासून वीज पडून दगावलेल्या ५ जणांपैकी चौघांना शासनाने प्रत्येकी ४ लाख रुपये आर्थिक मदत केली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच वादळी ...
व्यंकटेश वैष्णव ल्ल बीड बागायती असलेल्या क्षेत्रासाठी हेक्टरी दहा हजार रूपये दुष्काळी अनुदान देण्याची घोषणा फोल ठरली आहे. दुष्काळी अनुदान मंजूर झाल्यानंतर श्रेय लाटणारे सत्ताधारी ...
आष्टी : तालुक्यात टंचाईच्या उपाययोजना करताना सुटीत विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना सुरु ठेवावी असे आदेश आहेत. मात्र, ...
बीड : पावसाळा सुरू होण्यास जवळपास आठवडाभराचा कालावधी शिल्लक आहे. आजघडीला जिल्ह्यात १४०४ गावांपैकी १३७७ गावांची मदार टँकरवरच आहे. ...
बीड : बँकांकडे दिलेल्या दुष्काळी अनुदान लाभार्थींची यादी सदोष असल्याचे कारण सांगून बळीराजाला बँकांकडे हेलपाटे मारायला लावणाऱ्या जिल्हा प्रशासनाकडे शेतकऱ्यांना ...
युसूफवडगाव : केज तालुक्यातील युसूफवडगाव येथे अपघातानंतर कारचालक व अन्य एकास पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी पुढे आली. ...
संजय तिपाले ल्ल बीड तंबाखूतून बीडकरांच्या खिशाला महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचा ‘चुना’ लागत आहे. तंबाखूने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली असून महिन्याची उलाढाल २५ कोटींच्या घरात आहे. ...
अंबील वडगाव येथे विहिरीचे खोदकाम सुरू असताना क्रेनचा गीअर रॉड तुटल्याने अंगावर लोखंडी टोपले पडून दोन मजूर शनिवारी सकाळी मृत्युमुखी पडले. ...
विलास भोसले ल्ल पाटोदा मागेल त्याला शेततळे योजनेचा तालुक्यात फज्जा उडाला आहे. ...
गेवराई : तालुक्यातील आमला शिवारात एकाने मांसाहारासाठी हरणाची शिकार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एकास रविवारी रात्री रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली. ...