बीड : संत मुक्ताबाई यांची पालखी पंढरपूरच्या वाटेवर आहे. शुक्रवारी पालखीचे बीडमध्ये आगमन झाले होते. शुक्रवार व शनिवारी मुक्काम करून रविवारी पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. ...
बीड : शिक्षण व क्रीडा विभागाने शुक्रवारी पदोन्नतीवर शिक्षणाधिकाऱ्यांची रिक्त पदे भारली. जि.प. च्या माध्यमिक शिक्षण विभागासह निरंतर विभागाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळाले आहेत. ...
राजेश खराडे , बीड ग्रामीण भागात सुरळीत विद्युत पुरवठा करण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या सिंगल फेज योजनेत तांत्रिक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत ...
राजेश खराडे , बीड पारंपारिक पीकपद्धती आणि दरवर्षी कापूस उत्पादनातून होणारे नुकसान टाळण्यासाठी यंदा शेतकऱ्यांनी मूग, उडीद, तूर यासारख्या आंतरपिकातील कडधान्यावर भर दिला आहे ...
केज : तालुक्यातील बनकरंजा येथे बुधवारी सरपंच निवडीनंतर माजी सरपंच अरूणा दहीरे व त्यांचे पती श्रीमंत अंबादास दहीरे या दाम्पत्यास मारहाण केल्याची घटना घडली. ...