पाटोदा : शिरापूर धुमाळ (ता. शिरुर) येथून गुरुवारी रात्री चंदनचोरांची टोळी पोलीस अधीक्षकांच्या पथकाने जेरबंद केली. टोळीत तीन आरोपींचा समावेश असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. ...
परळी : शहरातील बसस्थानकासमोर गुरुवारी सायंकाळी सात वाजता युवकांच्या दोन गटांत वादावादी झाली. त्यानंतर गोळीबारही झाला. याप्रकरणी दोन्ही गटाने परस्परविरोधी फिर्याद दिली. ...
बीड जिल्हा रूग्णालयात साडेतीन महिन्यांपूर्वी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दुर्लक्षामुळे व डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पाच पैकी चार रूग्णांची दृष्टी आधू झाली होती. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रकरणात आरोपी असलेल्या माजी संचालकांना अटक करण्यापूर्वी ७२ तास आधी तशा आशयाची नोटीस पाठवावी, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याची ...
विष्णू गायकवाड , गढी दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासनाने वृक्ष लागवडीचे ध्येय समोर ठेवून जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यातील शासकीय विभागाने झाडे लावण्याच्या सक्त सूचना दिल्या ...
धुम स्टाईल ते दोघे सुसाट मोटारसायकवरून मिनी रिक्षाचा पाठलाग केला. रिक्षात बसलेल्या दोघांच्या डोळ्यात त्यांनी मिरचीपूड फेकली आणि बघता बघता १५ लाखाची रोकड घेऊन ...
मध्यप्रदेशातील आदिवासी तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणात चार आरोपींना दोषी ठरवून अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्या. एस. व्ही हांडे यांनी २० वर्ष सक्तमजुरी ...