अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
शिरूर : तालुक्यातील गोमळवाडा एका विहिरीत स्त्री जातीचे अर्भक आढळले. ...
गंगासमला : माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्याच्या प्रशासन आणि कामगारातील धुसफुसीचे पर्यावसन मारहाणीत झाले. ...
सिरसाळा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील वरखेलसारख्या खेडेगावातील शेतकऱ्याची मुलगी माधुरी शामसुंदर सोन्नर आता कर सहायक म्हणून ओळखली जाणार आहे. ...
बीड : जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीने अध्यक्षपदी मंगल प्रकाश सोळंके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले; परंतु आता काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष व सभापतीपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. ...
बीड : मुबलक प्रमाणात पाणीसाठा असल्यामुळे नियोजनाकडे न.प.चे दुर्लक्ष होऊ लागले आहे. ...
बीड : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून ५६ कर्मचाऱ्यांना बेकायदा रुजू मान्यता दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. ...
बीड : जिल्ह्यात शुक्रवारी रात्री चोरांनी अक्षरश: धुडगूस घातला. ...
ब्ाीड : बारावी परीक्षेमध्ये केंद्रावर खुलेआम कॉप्या आढळल्यामुळे दोन शिक्षकांना तडकाफडकी परीक्षा कामकाजातून कार्यमुक्त करण्यात आले. ...
बीड बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (आरटीई) नुसार २५ टक्के प्रवेश मोफत दिले जातात. ...
आष्टी : सदभावना, सदाचार व शांततेचा संदेश देण्यासाठी जिल्हाभरातून आलेल्या हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून इज्तेमाहची सांगता झाली. ...