लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘जय जिजाऊ- जय शिवराय’ - Marathi News | 'Jai Jijau - Jai Shivrai' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘जय जिजाऊ- जय शिवराय’

बीड : जय जिजाऊ- जय शिवराय अशा गगनभेदी घोषणांसह सळसळत्या वातावरणात निघालेल्या मिरवणुकीने शहरवासियांच्या डोळ्याचे गुरुवारी अक्षरश: पारणे फेडले. ...

फोटो मिक्सिंग करून बदनामीची धमकी - Marathi News | Negative threat by photo mixing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फोटो मिक्सिंग करून बदनामीची धमकी

बीड : फोटो काढण्यासाठी दुकानात गेलेल्या विवाहित महिलेच्या फोटोसोबत स्वत:चे फोटो जोडून तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या छायाचित्रकाराला पोलिसांनी गुरुवारी गजाआड केले. ...

सर्वसाधारण सभा तीन दिवसांत घेण्याचे आदेश - Marathi News | Orders for taking general meeting in three days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सर्वसाधारण सभा तीन दिवसांत घेण्याचे आदेश

बीड : नगर परिषदेची सर्वसाधारण सभा तीन दिवसात घेण्याचे आदेश खंडपीठाने गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ...

डावपेच, कुरघोडी अन् गोंधळ...! - Marathi News | Tactics, turmoil and confusion ...! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डावपेच, कुरघोडी अन् गोंधळ...!

बीड : येथील पालिकेत मंगळवारी बोलाविलेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत काका-पुतण्यांमधील वर्चस्वाची लढाई दिसून आली. ...

सालेवडगावात चोरांचा धुमाकूळ - Marathi News | The thieves of Salvaggaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सालेवडगावात चोरांचा धुमाकूळ

कडा / अंभोरा : आष्टी तालुक्यातील सालेवडगाव येथे सोमवारी मध्यरात्री चोरांनी मारहाण करून २ लाख १७ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. ...

‘शाळाबाह्य विद्यार्थी हे शिक्षकांचेच अपयश’ - Marathi News | 'Out-of-school students fail to get teachers' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘शाळाबाह्य विद्यार्थी हे शिक्षकांचेच अपयश’

बीड : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मंगळवारी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत शिक्षण परिषद पार पडली. ...

पोलिसांच्या अंगावर फेकली मिरची पूड - Marathi News | Pops Chopped Powder | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिसांच्या अंगावर फेकली मिरची पूड

गेवराई : तालुक्यातील बोरी पिंपळगाव येथे जमीन मोजणीदरम्यान शेतकऱ्यांनी पोलिसांशी हुज्जत घालून त्यांच्या अंगावर मिरची पावडर फेकली. ...

बीडमधील वडवणी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार - Marathi News | Minor girl raped in Wadwani area of ​​Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील वडवणी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

गुरे चारण्यासाठी शेतात गेलेल्या १२ वर्षीय मुलीवर गावातीलच इसमाने बलात्कार केला. ...

नोटबंदीविरोधात काँग्रेस-राकाँ रस्त्यावर - Marathi News | Congress-Rakon street against the ban on the ban | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नोटबंदीविरोधात काँग्रेस-राकाँ रस्त्यावर

बीड : नोटाबंदीच्या निर्णयाविरुद्ध सोमवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वतंत्र आंदोलने झाली. ...